Monday, January 7, 2013

JAI HO

एकदा रशियन शास्त्रज्ञ 10000 फीट खणतात, त्यांना copper wire सापडते त्यावरुन ते निष्कर्श काढतात की 10000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज copper wire वापरत होते.

त्यानंतर अमेरिकन 20000 फीट खणतात त्यांना optical fibre सापडते. ते सांगतात 20000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज optical fibres वापरत होते.

त्यानंतर भारतीय 40000 फीट खणतात त्याना काहीच सापडत नाही. त्यावरून ते निष्कर्ष काढतात
.
.
.
.
.
... .
.
आमचे पुर्वज 40000 वर्षांपुर्वी wireless technology वापरत होते.

No comments:

Post a Comment