Sunday, September 11, 2016

link shortener द्वारे पैसा कमवा

मोठमोठ्या लिंक्स लक्षात ठेवणे अवघड नव्हे अशक्यच गोष्ट आहे. अशा links एखाद्या कागदावर लिहून ठेवणे सुद्धा अवघड असते. इतक्या मोठ्या links इंटरनेटवर असतात. अशा links कुणाला पाठवून द्यायच्या म्हटले तरी ती एक डोकेदुखीच असते. यावर उपाय म्हणजे link shortener. वेबच्या दुनियेत अशा link shortening सेवा देणाऱ्या अनेक वेबसाईटस आहेत.
मी आज तुम्हाला अशाच एका सेवेची माहिती देणार आहे. ही सेवा इतर सेवांसारखीच प्रभावी आहे. परंतु या सेवेमध्ये आणखी एक जास्तीची सोय आहे. ती म्हणजे पैसा कमावण्याची. आपण shorten केलेली लिंक जितक्या लोकांकडून open केली जाईल तितके आपले उत्पन्न वाढत जाते. इतकेच नाही. यात refferal प्रोग्राम सुद्धा आहे. तुम्ही रेफर केलेल्या व्यक्तीने या सेवेवर login करून ही सेवा वापरायला सुरुवात केली आणि पैसा कमवायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याने कमवलेल्या रकमेच्या २०% इतकी रक्कम मिळते. याचा अर्थ तुम्ही जितके जास्त refferal joining मिळवाल तितके तुमचे उत्पन्न वाढणार आहे.
आपण कमावलेला पैसा paypal द्वारे तुमच्या बँक खात्यावर transfer करण्याची सोय इथे आहे.
आता वाट कसली पाहताय. पटकन http://sh.st/NWzsD लिंकवर क्लिक करून या सेवेसाठी login करा.
अधिक माहितीसाठी http://sh.st/NWcWr या लिंक वरील व्हिडिओ पहा.

1 comment:

  1. Did you know that you can create short links with OUO and make cash for every click on your short urls.

    ReplyDelete