Sunday, June 1, 2025

व्यायाम

 पुण्याच्या जिममधली पाटी. 'व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे' 

.

.

.

.

.

.

.

.

.

 'व्यायाम करावा लागतो तो आपोआप होत नसतो' 

😆🤣😋😉

Saturday, May 31, 2025

ऑपरेशन

 गण्या: काका, कालच माझ्या कानाचं ऑपरेशन झालं नवा कान बसवला मला

.

.

.

.

.

 काका: हो का. अरे वा, हॅपी न्यू इयर ! 

😆🤣😋😉

Sunday, May 18, 2025

नकाराचे कारण

 प्रेम करत नाही तर स्पष्टपणे नकार द्यायचा ना......


"जर मी तुझ्याशी लग्न केले तर मुलेही काळी होतील"


असे म्हणण्याची काय गरज होती?

😜😂😁😝

Tuesday, March 18, 2025

अर्थाचा अनर्थ

 माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..

खुप गप्पांनंतर ती मला म्हणाली
_"माझ्या नवऱ्याचं आणि दिराचं वाकडं आहे."_
मी म्हणालो - _"माझ सरळ आहे "_😳
च्यायला भडकली ना जाम माझ्यावर!
😂😂😂😂

Friday, March 14, 2025

Personal आणि Secret

 मुलगी: मला एक सांग रे?

🤔
मुलगा:विचार ना😇
मुलगी:Personal आणि Secret मध्ये काय फरक आहे?🙃
मुलगा:तू मला आवडते, हे Personal आहे 😘आणि तुझी बहीन पण मला आवडते हे Secret आहे😍
मुलगी: हरामखोर😡😡😡