Showing posts with label फसवणूक. Show all posts
Showing posts with label फसवणूक. Show all posts

Tuesday, July 22, 2014

लफडी

बॉसने सेक्रेटरीला फोन केला , '' एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत . त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला , '' एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , '' एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे . तू माझ्या घरीच राहायला ये .''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , '' मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे . तुला ट्यूशनला सुट्टी .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , '' बाबा , माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे . मला कुठेतरी घे‌ऊन चला ना फिरायला .''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला , '' हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे . बाहेरगावी जाणे रद्द .''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला , '' बाहेरगावी जाणे रद्द .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , '' आपली भेट रद्द .''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , '' माझे जाणे कॅन्सल झाले आहे . तुझी ट्यूशन सुरूच राहील .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , '' ट्यूशन सुरूच राहणार आहे . आपलं जाणं रद्द .''

Tuesday, July 2, 2013

धुमाकूळ

एक पाकिस्तानी पोरगी पुण्यात येते,
वडापावच्या गाडीवरची अक्षरांची डिजाईन तिला खुपच आवडते..
.
ती तशीचं अक्षरे टि-शर्ट वर डिजाईन करते,
.
...
बाहेर फिरायला येते तर सगळी पोरं तिला पाहून हसायला लागतात..
.
कारण टि-शर्ट वर लिहलं असते -
.
.
.
.
.
.
.
.
.
दहा रूपयांत धुमाकुळ..

Saturday, May 18, 2013

आजी


  1. एक आजीबाई रोज कंडक्टरला काजु बदाम द्यायची
    .
    .
    रोज रोज ही म्हातारी आपल्यावर इतकी मेहरबानकशी काय होते हे जाणुन घ्यायसाठी कंडक्टर त्या आजीबाईंना न रहावुन विचारतो...
    .
    .
    आजी आजी तुम्ही रोज मला काजु आणि बदाम का देता ?
    .
    .
    आजी-
    ... ते कस आहे बाळा दात तर आता उरलेले नाहीत आणि नुसते बदाम काजु चगळुन टाकुन देणे बरोबर दिसत नाही ना ??
    .
    .
    आजी roक्स
    कंडक्टर shoक्स