Monday, December 28, 2020

पांडबाची इच्छा

 साधू : तुला आयुष्यात काय हवं आहे?


पांडबा : पैशे.....


साधू : थोड्या वेळासाठी पैसे बाजूला ठेव.


पांडबा : बरं.


साधू : आता सांग तुला आयुष्यात काय हवं आहे?


पांडबा : ते बाजूला ठेवल्यालं पैशे......


😜😎🤣😝

Monday, December 21, 2020

डोळे हे जुलमी गडे


😂 😂 😝 😝 🙈 🙈

डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आणि डॉक्टरने खालील पथ्ये सांगितली:😎 😎


डोळा मारायचा नाही 😜


कशावरही डोळा ठेवायचा नाही 🧐


डोळ्यात डोळा घालून पहायच नाही 😳


दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायला जायच नाही ?😎


वर डोळे करायचे नाहीत  🙄


दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचे नाही ?


नको तिथे डोळे भरून पहायचे नाही 😒


कानाडोळा करायचा नाही  🤨


डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत ?


डोळे वटरायचे नाहीत  😳


काळा चष्मा घालून वावरायचे 😎 म्हणजे आपल्या डोळ्यात काय आहे ते कोणाला समजणार नाही.


सर्वात महत्वाचे:  बायकोने डोळे वटारून पाहिले तर तीच्या डोळ्याला डोळा भीडवायचा नाही; परिणाम वाईट होऊ शकतात. पुन्हा ऑपरेशन 🤕 करण्याची वेळ अल्यास मी जबाबदार नाही. 


😢😭😨🤥🥴🙄

 माझे डोळे भरून आले.

Wednesday, December 16, 2020

Problem solve करण्याची पद्धत

 शिक्षकांनी फळ्यावर लिहिलं...


 36x + yx - 2/3yx + 3x (66y + 12x) b =0


मग ते शैल्याकडे वळले आणि म्हणाले,

"शैलेश, problem solve कर"


शैलेशने duster उचललं, फळा स्वच्छ पुसून काढला आणि म्हणाला, "Problem solved"


😆😆😆


आपल्या काही problems वर असंच solution हवं असत

आयुष्यात कधी कधी या शैल्यासारखे वागून पहा...


💪😝

हसलात तर कळवा

 हसलात तर कळवा


👇


😋😜😋😜😜😜😜😀😀


एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती.


आरती झाल्यावर माझ्या समोर आरतीची ताट आलं..


नमस्कार करुन मी  खिशातुन  १० रुपयांची फाटकी नोट काढुन त्या ताटात अशा प्रकारे ठेवली 

की कुणी पाहु नये.

गर्दी खुप होती,

त्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला...


तेवढ्यात त्या गर्दीमध्ये माझ्या मागे उभ्या असलेल्या काकुंनी माझ्यापुढे २००० रु.ची नोट धरली....

मी ती नोट घेउन आरतीच्या ताटात टाकली.

ती २००० रु.ची नोट बघून आपण फक्त १० रुपयेच तेही फाटके आरतीच्या ताटात  टाकले, 

या गोष्टीची थोडी लाज पण वाटली आणि

त्या काकुंबद्दल चांगलाच  आदर वाटला, 

म्हणुन बाहेर जाताना मी त्यांना नमस्कार केला.

तशी त्या म्हणाल्या, "तुम्ही १० रूपयांची नोट काढताना तुमच्या खिशातुन  २००० रुपयांची नोट खाली पडली होती, 

ती तुम्हाला मी परत देत होते...!"


😀 🙏बोला सत्यनारायण महाराज की जय...!🙏 😄

Thursday, December 3, 2020

बायकोचा धाक

दोन 50-50₹ च्या नोटा देऊन बायकोनं सांगितलं, 

 "50चे मटार आणि 50चे बटाटे घेऊन या."

 काही वेळाने नवरा परत आला आणि म्हणाला, "यातली मटार आणायची नोट कुठली?"

न वाचण्याचे कारण

 नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही'


बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"



नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"


पन्नाशीच्या कथा आणि व्यथा 😂😂

Thursday, October 1, 2020

अप्रतिम संधी

 ज्यांना खरोखरच पैसा कमावायचा आहे त्यांनीच ही पोस्ट वाचावी. इतर लोकांनी ही पोस्ट डिलीट करून टाकावी किंवा या पोस्टकडे दुर्लक्ष करावे. 


आता मूळ मुद्द्याकडे वळतो. 

भारतात digital payment च्या क्षेत्रात एका नव्या कंपनीने पदार्पण केले आहे. आतापर्यंत या क्षेत्रात Phone pe, Google pay, amazon, PayTM इ. कंपन्यांची खूप चलती होती आणि अजूनही आहे. पण या सगळ्या कंपन्या परदेशी आहेत. या कंपन्या दिवसाला हजारो कोटींचा कोटींचा नफा कमावतात आणि हा पैसा आपल्या देशात घेऊन जातात. आता हा पैसा आपल्याच देशात थांबणार आहे. कारण या सगळ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक अतिशय समर्थ असा पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे. 

ही जी नवीन कंपनी आली आहे, ती एक payment app आणि Rupay debit card घेऊन या स्पर्धेत उतरत आहे. लोकांनी payment app आणि Rupay debit card वापरून त्यांची नेहमीची खरेदी करायची. या कार्डच्या साह्याने आपण कार्ड पेमेंटची सोय असलेल्या कोणत्याही दुकानातून कोणतीही खरेदी करू शकता. (काही ठिकाणे उदा. पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स, मेडिकल शॉप्स, इ. ठिकाणी कार्ड पेमेंटची सोय असतेच असते.) तसेच या कार्डच्या साह्याने ऑनलाईन शॉपिंग करू शकता. मोबाईल रिचार्ज, डिश रिचार्ज, विम्याचे हप्ते भरणे, गॅस पेमेंट करणे इत्यादी गोष्टीही या कार्डच्या साह्याने करता येतात. अशा पद्धतीने खरेदी केली तर परदेशात जाणारे हजारो कोटी रुपये प्रत्येक दिवसाला वाचणार आहेतच. पण यातून या कंपनीलाही फायदा होणार आहे. या खरेदीतून कंपनीला MDR (सोप्या भाषेत याला कमिशन म्हणू) मिळतो. हा कंपनीचा फायदा असणार आहे. आणि या फायद्यातील ७५% रक्कम कंपनी वाटून टाकते. कुणाला? तर जे लोक या कंपनीच्या Rupay debit card चा वापर करतात त्यांना. 

पण ही रक्कम कुणाला किती वाटायची याचे कंपनीने काही निकष तयार केले आहेत. थोडक्यात सांगायचे तर जे वापरकर्ते या कंपनीच्या वाढीसाठी मदत करतील त्यांना या फायद्यामधील हिस्सा मिळेल. यातून या वापरकर्त्यांना मिळणारी रक्कम थोडी-थोडकी असणार नाही. तर दरमहा लाखो रुपये यातून मिळू शकतात. कसे ते आता आपण सविस्तर समजावून घेऊ.

   ज्याप्रमाणे Phone pe, Google pay यांनी reffer and earn द्वारे आपापल्या व्यवसायाचा विस्तार केला, त्याप्रमाणेच या कंपनीने सुद्धा reffer and earnपद्धतच वापरली आहे. परंतु  Phone pe, Google pay केवळ एकाच लेवलचे उत्पन्न referrer ला देत होते/आहेत. परंतु आपली कंपनी पाच लेवलपर्यंतचे उत्पन्न referrer देत आहे. याबाबत सविस्तर माहिती खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणाला मिळेल. सध्या आपण थोडक्यात माहिती घेऊ. आपणाला सुरुवातीला कमीतकमी १० लोकांना या कंपनीचे app रेफर करायचे आहे. ही झाली पहिली लेवल. या १० लोकांनीही पुढे आपापल्या पहिल्या लेवलसाठी १० लोकांना रेफर करायचे आहे. त्या प्रत्येकाच्या पहिल्या लेवलला १० लोक जॉईन झाले की आपल्या दुसऱ्या लेवलला १०० लोक होतील. ते १०० लोक सुद्धा आपापल्या पहिल्या लेवलसाठी प्रत्येकी १० लोक रेफर करतील. याप्रमाणे आपल्या तिसऱ्या लेवलला १०००, चौथ्या लेवलला १०००० आणि पाचव्या लेवलला १००००० लोक जॉईन होतील. आता आपल्या पहिल्या लेवलपासून पाचव्या लेवल पर्यंत १११११० (१ लाख, अकरा हजार एकशे दहा) इतके लोक होतील. पण या लोकांना रेफर करून आपला काय फायदा?


मित्रहो, आपला काय आणि किती फायदा होणार आहे याची माहिती खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणाला मिळेल. पण त्यापूर्वी एक एकच सांगून ठेवतो की या १११११० लोकांनी महिन्याला कंपनीला १० रुपयांचा फायदा जरी मिळवून दिला तरी त्यातील पाच रुपये तुमचे आहेत. १११११० गुणिले ५ हा गुणाकार करून पहा. एवढी रक्कम दरमहा मिळणार आहे. गरज फक्त एकाच गोष्टीची आहे- इच्छाशक्तीची. मी लोकांना सांगू कसे, माझी प्रतिष्ठा जाईल, मला लाज वाटते, मला वेळ मिळणार नाही, असे जर आपणास वाटत असेल तर खालील लिंकवर क्लिक करण्याचे कष्ट अजिबात घेऊ नका. जर तुमची कष्ट करण्याची (तेही आयुष्यात एकदाच) तयारी असेल, मार्केटिंग करण्याची आवड असेल, अगदी छोटीशी (रु. ६००ची) गुंतवणूक करण्याची तयारी असेल आणि महत्वाचे म्हणजे करोडपती होण्याची तीव्र इच्छा असेल तर आणि तरच खालील लिंकवर क्लिक करा. अन्यथा स्वतःचा आणि इतरांचा वेळ अजिबात वाया घालवू नका. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा- www.bit.do/mpenquiry

Monday, August 3, 2020

कोरोना काळातील लोक

कोरोना मध्ये दोन प्रकारचे लोक आहेत...


1 ) अतिशय सावधान
2 ) एकदम बिनधास्त.


आणि वरचे दोघेही एकमेकांना पागल समजतात.


 😜😜😜😜😜

Monday, April 13, 2020

झंप्या आणि गुरुजी

गुरूजी: पाण्याचे रेणुसुत्र काय ?
झंप्या: H2ch3n3hfbi5h6o8O
गुरूजी: चुक
झंप्या: सर हे गढूळाच पाणी आहे
गुरूजी सैरावैरा पळत आहे...