Showing posts with label पप्पू. Show all posts
Showing posts with label पप्पू. Show all posts

Thursday, May 1, 2014

बदला

याला म्हणतात बदला घेणे..!!
.
.
.
.
पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला...!!
.
.
मग काय;
.
.
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतला आणि तिच्या कॉलनी मध्ये रिक्षा चालवूलागला,
.
आता ती रोज पप्पू ला थांबवते, आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो

Friday, July 26, 2013

मित्र

पप्या... 
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो... 

तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?" 

पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात .."
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे सांग ना. "
.
पप्या म्हणतो,

" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"

पप्याचे बाबा बेशुद्ध !!-

Tuesday, January 29, 2013

पप्पू

पप्पु एकदा एका मुलीला I love you म्हणतो,
ती त्याच्या कानाखाली अवाज काढून विचारते, काय म्हणालास तु
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पु (रडत रडत) - जर ऎकलच नाही तर मारल कशाला.......?