माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..
_"माझ्या नवऱ्याचं आणि दिराचं वाकडं आहे."_
मी म्हणालो - _"माझ सरळ आहे "_

च्यायला भडकली ना जाम माझ्यावर!




सर्वोत्तम मराठी विनोद वाचण्यासाठी विनोद नगरीत आपले स्वागत आहे.
माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..
मुलगी: मला एक सांग रे?
एका कंपनीच्या ऑफिस मध्ये गप्पा चालू असतात. बोलता बोलता विषय सेक्सकडे वळतो. लग्नानंतर पहिल्या रात्री कोणी किती शॉट लावले यावर चर्चा रंगते.
कुणी म्हणाला मी ४ मारले, कुणी म्हणाला मी ७ मारले, कुणी ५ मारले. यातच एकाला ऑफिसच्या शिपायाची चेष्टा करायची लहर आली. त्याने शिपायाला विचारले, “काय रे तू किती मारले ?”
शिपाई म्हणाला, “साहेब एक शॉट मारला.”
“काय? एकच?”
असे म्हणून सगळे त्याच्यावर खो खो हसू लागले. त्याला विचारले, “का रे? एकच का मारला?”
त्यावर त्याने उत्तर दिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“तिला सवय नव्हती”
आता आॅफिस मधे सगळे शांततेत काम करत बसले आहेत
एकदम सन्नाटा .....