Sunday, June 29, 2014

संवाद

सार्वजनिक शौचालयामध्ये
एक माणूस बसला होता तर
त्याला बाजुच्या बाथरुम मधुन अचानक
एक
आवाज आला
.
कसा आहेस?
मानुस- (घाबरुन) मी बरा आहे
.
पुन्हा आवाज आला-
काय करत आहेस?
मानुस:-
महत्वाच्या कामासाठी बसलो आहे
.
.
पुन्हा आवाज आला-
मी येवू का?
मानुस घाबरुन-
नको नको मी एकटा बरा आहे
.
.
पुन्हा आवाज आला-
ओके मित्रा मी तुला नंतरकॅाल करतो
कारण बाजुच्या बाथरुम मधून
कोनी तरी हरामी माझ्या प्रश्नांची उत्तर
देत आहे
साल्याची बाहेरुन कडीच लावतो....
हेही वाचा- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

Saturday, June 28, 2014

एक पुणेरी पाटी..



एक पुणेरी पाटी..

"गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे जरी खरे मानले, तरी येता-जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये,
तिच्या पोटाला गुदगुल्या होतात.."

Thursday, June 26, 2014

योगा

बंड्याला हाताचे
नखं खाण्याची
सवय होती...
त्याच्या आई-वडिलांनी
त्याची ही सवय
मोडण्यासाठी त्याला
रामदेव बाबाच्या
शिबिरात पाठवले.. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आता बंड्या
आपल्या पायाची
नखंसुद्धा सहजरीत्या
खाऊ शकतो...!!
हेही वाचा-  फुकट मोबाईल रिचार्ज
                यापेक्षा जास्त परतावा कुठेच नाही

Monday, June 23, 2014

दुर्दैव

चम्प्या कोका कोलाचा ग्लास टेबल वर ठेऊन
उदास
बसला होता...
झंप्या आला आणि त्याने तो ग्लास पिऊन
टाकला...
आणि बोलला - अरे चम्प्या !! इतका उदास का रे
तू?
...
चम्प्या - अरे यार...आजचा दिवसच बेकार आहे
यार...
सकाळी सकाळी बायकोशी भांडण झालं..
ऑफिस ला जाताना गाडी खराब झाली..
TAXI ने जात होतो तर TAXI चा ACCIDENT झालं..
ऑफिस मध्ये उशिरा पोहोचलोम्हणून बॉस ने
नौकरी वरून
काढून टाकलं..
आणि विष टाकलेलं कोका कोला प्यावं म्हटलं
तर..तो तू
पिऊन टाकलास..
हेही वाचा- फुकट मोबाईल रिचार्ज
                यापेक्षा जास्त परतावा कुठेच नाही

Wednesday, June 18, 2014

निकाल

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात..
मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते
आणि आपल्या मुलीला फोन करते
आई : कुठे आहेस ...
मुलगी : परीक्षा देत आहे
आई : या परीक्षेचा जर रिझल्टआला ना तर तुझं तंगडच
तोडूनटाकीन...

Sunday, June 15, 2014

चूक

बाबा:- बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून
मारेन तुला....
.
.
.
.
.
.
.
.
.
बंडू :- पण सगळी चूक माझी आहे,
तुम्ही का चड्डी काढताय???

Wednesday, June 11, 2014

लोन

एका माणसाने लोन वर कार विकत घेतली.
त्याला लोन फेडणे जमले नाही, म्हणून
त्याची कार
उचलून घेऊन गेले.
तो माणूस विचार करत राहिला,
.
.
.
.
.
.
.
"च्यायला लग्न पण लोन घेऊन
करायला पाहिजे
होत"

Sunday, June 8, 2014

टाईम

लग्नात DJवाला नवरदेवाला विचारतो:-
"DJ किती वेळ वाजवायचा आहे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर
आपले
मित्र
जनरेटरच्या आवाजावर पन नाचतात."
हेही वाचा- फुकट मोबाईल रिचार्ज

Wednesday, June 4, 2014

बबन्याची स्वप्ने

मास्तर ... बबन्या सांग पाहू तू मोठा झाल्यावर काय करणार ?
बबन्या ... लग्न .
मास्तर ... नाही रे बाळा मला म्हणायचंय की तू कोण बनणार ?
बबन्या ... नवरा .
मास्तर ... अरे मला असं म्हणायचंय की मोठा झाल्यावर तू काय मिळवणार ?
बबन्या ... बायको .
मास्तर ... अरे मुर्खा म्हणजे मोठा झाल्यावर आईबापासाठी काय करणार ?
बबन्या ... सून आननार .
मास्तर ... अरे रताळ्या तुझ्या बापाला तुझ्याकडून काय पाहिजे ?
बबन्या ... नातू .
मास्तर ... देवाऽऽऽऽ अरे भुसनळ्या तुझ्या जीवनात काय अपेक्षा आहेत तुझ्याकडून ?
बबन्या ... हम दो हमारे दो ....
मास्तर कोमात... बंड्या जोमात....