पुण्याच्या जिममधली पाटी. 'व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे'
.
.
.
.
.
.
.
.
.
'व्यायाम करावा लागतो तो आपोआप होत नसतो'
😆🤣😋😉
पुण्याच्या जिममधली पाटी. 'व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे'
.
.
.
.
.
.
.
.
.
'व्यायाम करावा लागतो तो आपोआप होत नसतो'
😆🤣😋😉
गण्या: काका, कालच माझ्या कानाचं ऑपरेशन झालं नवा कान बसवला मला
.
.
.
.
.
काका: हो का. अरे वा, हॅपी न्यू इयर !
😆🤣😋😉
प्रेम करत नाही तर स्पष्टपणे नकार द्यायचा ना......
"जर मी तुझ्याशी लग्न केले तर मुलेही काळी होतील"
असे म्हणण्याची काय गरज होती?
😜😂😁😝
माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..
मुलगी: मला एक सांग रे?
एका कंपनीच्या ऑफिस मध्ये गप्पा चालू असतात. बोलता बोलता विषय सेक्सकडे वळतो. लग्नानंतर पहिल्या रात्री कोणी किती शॉट लावले यावर चर्चा रंगते.
कुणी म्हणाला मी ४ मारले, कुणी म्हणाला मी ७ मारले, कुणी ५ मारले. यातच एकाला ऑफिसच्या शिपायाची चेष्टा करायची लहर आली. त्याने शिपायाला विचारले, “काय रे तू किती मारले ?”
शिपाई म्हणाला, “साहेब एक शॉट मारला.”
“काय? एकच?”
असे म्हणून सगळे त्याच्यावर खो खो हसू लागले. त्याला विचारले, “का रे? एकच का मारला?”
त्यावर त्याने उत्तर दिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“तिला सवय नव्हती”
आता आॅफिस मधे सगळे शांततेत काम करत बसले आहेत
एकदम सन्नाटा .....
मी एक सेवानिवृत्त आहे. पत्नीसह महिनाभर रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आमच्या तीनही मुलांची लग्ने झाली आहेत ते त्यांच्या कुटुंबियांसह दूरच्या शहरात राहतात. त्यामुळे गावी गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे जर चोर आमच्या घरात शिरला तर घराची तोडफोड होईल, दारे, बॅगा,कपाट घराचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश झाल्यास अधिक नुकसान करू शकेल अशी भीती होती.
…..म्हणून, मानवतेच्या दृष्टीकोनातून मी रोख दोन हजार रुपये रुमच्या मध्यभागी असलेल्या टेबलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि चोरासाठी एक चिठ्ठी ठेवली.
"प्रिय चोरसाहेब, मला वाईट वाटते की तुम्हाला धोके पत्करून उदरनिर्वाहासाठी रात्री इतके कष्ट करावे लागतात..
मी एक मध्यमवर्गीय सेवानिवृत्त आहे, आम्ही पेन्शनवर जगतो, आमच्या घरी रोख रक्कम व दागिने नाहीत. गल्लीतील सर्व घरांपैकी तुम्ही आमच्या गरीब घराला भेट दिलीत हे दुर्दैव आहे. तथापि, मला वाटते की तुमचा वेळ, शक्ती आणि मेहनत वाया गेली असेल.. त्यामुळे तुमच्या जोखमीच्या व्यवसायाचा आदर करून, मी तुमच्यासाठी रोख दोन हजार रुपये गिफ्ट म्हणून टेबलवर ठेवले आहेत. जर तुम्हाला भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये केक आणि दारुची बाटली ठेवली आहे.. त्याचा अवश्य आस्वाद घ्या आणि, तुम्हाला जर जोखीम घेऊन तुमची कमाई वाढवायची असेल तर मी काही महत्त्वाची माहिती देऊ शकतो..
समोरच्या उंच इमारतीत आठव्या मजल्यावर पुर्वी ऑटोरिक्षा चालक असलेला व आता सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक रहातो.
बी-विंगमध्ये सहाव्या मजल्यावर एका स्थानिक 'भाई' चा उजवा हात रहातो,
……….पाचव्या मजल्यावर विभाग-प्रमुखांचे घर आहे, आणि
……..चौथ्या मजल्यावर एक प्रख्यात हवाला डीलर…….
त्यांच्याकडे रोकड असते आणि चोरी झाल्यास पोलिसांकडे तक्रार न करण्याइतपत ते शहाणे आहेत, धन्यवाद व शुभेच्छा”
एका महिन्यानंतर, जेव्हा आम्ही घरी आलो, तेव्हा त्याच सेंटर टेबलवर एक लाख रुपये रोख, दोन दारुच्या बाटल्या आणि एक चिठ्ठी होती.
"माझ्या सेवानिवृत्त मित्रा, टिप्सबद्दल धन्यवाद.. मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि भरपुर कमाईही झाली. म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपये रोख व ब्लॅक लेबलच्या दोन बाटल्या ठेवल्या आहेत.
फ्रीजमध्ये चॉकलेट केक व विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स ठेवले आहेत. मला आशा आहे की भविष्यात माझ्या आर्थिक विकासासाठी तुम्ही अशाच फायदेशीर टिप्स मला देत राहाल, धन्यवाद … …."
😀
बंड्याने संस्कृतच्या गुरुजींना विचारले : गुरुजी,
येन रूक नपाम्रधु !!.
येन रूक नपाद्यम !!.
या श्लोकाचा अर्थ काय हो ??
गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला.
अनेक संस्कृतच्या पंडीताना विचारलं.
भरपूर मेहनत घेतली. जंग जंग पछाडले,
पण कुठेच काही शोध लागला नाही.
आता गुरुजी बंड्याला टाळू लागले .... एकदा तर चक्क ..त्याला बघून रस्ताही बदलला...
बंड्याने मात्र पिच्छाच पुरवला ..
गुरुजी .. हतबल झाले ... शेवटी त्यांनी ....
७-८ दिवसांनी बंड्यालाच विचारले,
"बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ?
बंड्या गुरुजींना म्हणाला -
"हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी..."
गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले.
तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवलं...,
गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला.......
बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता.
तिथं लिहीलं होतं
धूम्रपान करू नये !!.
मद्यपान करू नये !!.
😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅