Wednesday, June 18, 2014

निकाल

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात..
मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते
आणि आपल्या मुलीला फोन करते
आई : कुठे आहेस ...
मुलगी : परीक्षा देत आहे
आई : या परीक्षेचा जर रिझल्टआला ना तर तुझं तंगडच
तोडूनटाकीन...

Sunday, June 15, 2014

चूक

बाबा:- बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून
मारेन तुला....
.
.
.
.
.
.
.
.
.
बंडू :- पण सगळी चूक माझी आहे,
तुम्ही का चड्डी काढताय???

Wednesday, June 11, 2014

लोन

एका माणसाने लोन वर कार विकत घेतली.
त्याला लोन फेडणे जमले नाही, म्हणून
त्याची कार
उचलून घेऊन गेले.
तो माणूस विचार करत राहिला,
.
.
.
.
.
.
.
"च्यायला लग्न पण लोन घेऊन
करायला पाहिजे
होत"

Sunday, June 8, 2014

टाईम

लग्नात DJवाला नवरदेवाला विचारतो:-
"DJ किती वेळ वाजवायचा आहे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर
आपले
मित्र
जनरेटरच्या आवाजावर पन नाचतात."
हेही वाचा- फुकट मोबाईल रिचार्ज

Wednesday, June 4, 2014

बबन्याची स्वप्ने

मास्तर ... बबन्या सांग पाहू तू मोठा झाल्यावर काय करणार ?
बबन्या ... लग्न .
मास्तर ... नाही रे बाळा मला म्हणायचंय की तू कोण बनणार ?
बबन्या ... नवरा .
मास्तर ... अरे मला असं म्हणायचंय की मोठा झाल्यावर तू काय मिळवणार ?
बबन्या ... बायको .
मास्तर ... अरे मुर्खा म्हणजे मोठा झाल्यावर आईबापासाठी काय करणार ?
बबन्या ... सून आननार .
मास्तर ... अरे रताळ्या तुझ्या बापाला तुझ्याकडून काय पाहिजे ?
बबन्या ... नातू .
मास्तर ... देवाऽऽऽऽ अरे भुसनळ्या तुझ्या जीवनात काय अपेक्षा आहेत तुझ्याकडून ?
बबन्या ... हम दो हमारे दो ....
मास्तर कोमात... बंड्या जोमात....