10 वीत असतानाचा हा किस्सा . त्यावेळी "झलक दिखला जा " हे गाणं खूप famous झाल होत .
एके दिवशी मी 'आज तक ' news channel वर पाहिलं होतं की "गुजरात मध्ये एक गाव आहे . त्या गावात झलक दिखला जा song लावलं का भूत येतात."
... हे ऐकून मी एक plan बनवला. रात्री स्मशानात बसून जागायचं आणि ते गाण म्हणायचं "झलक दिखला जा .”
मी मनाशीच म्हंटल "बघू तरी कशी भूत येतात ????
मी हा plan माझा एक खास मित्र 'अभी' ला सांगितला. तो plan ऐकून यायला तयार झाला .
३ दिवसांनी अमावस्या होती त्याच दिवशी जायचं ठरलं ……
ठरल्या दिवशी मी घरी सांगितल की "मी अभी कडे झोपायला चाललोय …. " अभी ने त्याच्या घरी सांगितल की मी "हसीम कडे झोपायला जातोय … "
बरोबर १०:३० वाजता आम्ही भेटलो आणि चालत चालत स्मशानाकडे निघालो . आम्ही खूप आतुर झालो होतो . जाताना मला रस्त्याच्या बाजूला एक oil paint चा डब्बा दिसला .
मी तो डब्बा स्मशानात वाजवायला घेतला . music पण हवं ना गाण्या बरोबर म्हणून ….
स्मशानात पोहोचलो. स्मशानामध्ये एक पत्रा टाकून बनवलेली शेड होती …. त्या मध्ये एक कट्टा होता जिथे मेलेल्या माणसाला जाळतात …… आम्ही त्यावर जाऊन बसलो ...
अभी ने तो oil paint चा डब्बा वाजवायला सुरवात केली , मग मी पण हिमेश प्रमाणे ' oooooouuuuuu huujooooorrrrrr rrr ' पासून सुरवात केली .
मग आम्ही दोघ मिळून ओरडायला लागलो "झलकदिखलाजा ,झलक दिखलाजा , एक बर आजा आजा आsssssssss जाsss "
तेवढ्यात जवळच्या एका झुडूपामधुन एक बाई किंकाळत किंकाळत बाहेर आली . आणि तशीच किंकाळी फोडत शिंदे वस्ती कडे पाळली …….
अंधार असल्यामुळे आम्हाला काही स्पष्ट नाही दिसलं . पण हे बघून आम्ही दोघे चांगलेच घाबरलो . तो डबडा दिला टाकून आणि लागलो न दोघ पाळायला . पळत - पळतच गावात परत आलो . आणि सरळ मारुती मंदिरात घुसलो .
अभी बोलायला लागला "बघ होतं कि नाही भूत.. बघ होतं कि नाही भूत ???".
माझी तर चांगलीच फाटली होती . मी तर काही बोलायच्याहि शुद्धीत नव्हतो .
परत कधी भुत पहायचं नाही असं ठरवून आम्ही मारुतीच्या मंदिरातच झोपलो .
सकाळी उठून घरी आलो . घरी कोणाला काहीही माहित नव्हतं . आम्ही दोघांनीही आमच्या घरी काही एक सांगितल नाही .
३-४ दिवसांनी शिंदे वस्तीतल्या काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला सांगू लागल्या
" तेरे को काय सांगू हसीम की आई ……
परवा रात को मै toilet के लिये स्मशान के पास गयी . तब दोन भूत वहा डबडा बजा रहे थे और गा रहे थे 'एक बार आजा आजा आजा '. मै कसल्या घाबरी क्या सांगू तेरेको अब ???
मै तो बाई तिथच चिम्पाट फ़ेकके भागी ना…."

No comments:
Post a Comment