एक कोंबडी दुकानात जाऊन दुकानदाराला म्हणते- एक अंडे द्या.
दुकानदार- लाज वाटत नाही, स्वत: कोंबडी असून अंडे खरेदी करतेस?
कोंबडी- माझे पती मला म्हणाले की 3 रूपयांच्या अंड्यासाठी फिगर खराब करू नकोस.

No comments:
Post a Comment