Tuesday, May 5, 2015

गाढव

नवरा बायको रस्त्याने चालले होते. समोरुन गाढव येत होते.
बायको (हसुन) :- अहो तुमचे पाहुणे आलेत नमस्कार करा की.
नवरा :- नमस्कार सासरेबुवा
बायको कोमात
नादच खुळा

No comments:

Post a Comment