Saturday, May 20, 2023

 काल माझी शेजारीन


.

.

.


खुप मस्त मुड़ मधे होती.


.

.


ती मला म्हणाली जे मागायचे आहे ते माग.

.

.

.

.

.मी विचार केला ..


...असा मौक़ा कधी येणार नाही.

.

.

..

.

बराच वेळ विचार केला आणि मी Wi fi चा पासवर्ड मागीतला

😁👍😁👍😁😂😂😝😝🙈😍😍

No comments:

Post a Comment