Thursday, April 10, 2014

लंच

एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते....
ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?
जोडपे: यात लंच आहे....
वाचमन: सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे...

No comments:

Post a Comment