हॉटेल मध्ये एकटी बसलेली मुलगी पाहून,
राव्हल्या तीला विचारतो,"मी इथे बसू
शकतो का?"
मुलगी जोरात ओरडते - कायऽऽऽ..
मी रात्र तुझ्या बरोबर घालवू ?
मला काय आलतू फालतू मुलगी समजतोस
काय ?
(सर्व हॉटेल मध्ये बसलेले राव्हल्याकडे
विचित्र नजरेने पाहतात,
राव्हल्या शरमिंदा होवून
दुसऱ्या रिकाम्या टेबल वर जावून बसतो)
थोड्या वेळाने - ती मुलगी राव्हल्याकडे येवून
माफी मागते !!
अन म्हणते मी माणसाच्या स्वभावावर
संशोधन करते आहे...
तेव्हा पहात होते चारचौघात अपमान झाल्यावर
तुमच्या चेहऱ्या वर काय भाव आले ते.!
तेव्हा राव्हल्या जोरात म्हणतो,
"काय! एका रात्रीचे दहा हजार!!... जरा जास्त आहेत
थोडे कमी कर ना !!"
(पुन्हा सर्व हॉटेल मुलीकडे पाहून
हसायला लागते) अन राव्हल्या तिला हळूच म्हणतो..." आता स्वत:च अनुभव घे!"
... राव्हल्या जोमात,
मुलगी कोमात!
राव्हल्या तीला विचारतो,"मी इथे बसू
शकतो का?"
मुलगी जोरात ओरडते - कायऽऽऽ..
मी रात्र तुझ्या बरोबर घालवू ?
मला काय आलतू फालतू मुलगी समजतोस
काय ?
(सर्व हॉटेल मध्ये बसलेले राव्हल्याकडे
विचित्र नजरेने पाहतात,
राव्हल्या शरमिंदा होवून
दुसऱ्या रिकाम्या टेबल वर जावून बसतो)
थोड्या वेळाने - ती मुलगी राव्हल्याकडे येवून
माफी मागते !!
अन म्हणते मी माणसाच्या स्वभावावर
संशोधन करते आहे...
तेव्हा पहात होते चारचौघात अपमान झाल्यावर
तुमच्या चेहऱ्या वर काय भाव आले ते.!
तेव्हा राव्हल्या जोरात म्हणतो,
"काय! एका रात्रीचे दहा हजार!!... जरा जास्त आहेत
थोडे कमी कर ना !!"
(पुन्हा सर्व हॉटेल मुलीकडे पाहून
हसायला लागते) अन राव्हल्या तिला हळूच म्हणतो..." आता स्वत:च अनुभव घे!"
... राव्हल्या जोमात,
मुलगी कोमात!
आपल्या ब्लॉगवरील वाचकसंख्या वाढविण्याकरिता आपला ब्लॉग 'मराठी ब्लॉग लिस्ट' या मराठी वेबसाईटवर जोडा.
ReplyDeleteलिंक- http://marathibloglist.blogspot.in/
छान.
ReplyDelete