एका महिलेला तीन जावई असतात.
जावयांना आपल्याबद्दल काय
वाटते हे जाणून
घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे
ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते
आणि नदीमध्ये
उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने
त्याला मारुती कार घेऊन
दिली.
दुसर्या दिवशी सासू
तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन
जाते आणि तलावात
उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने
त्याला बाईक घेऊन
दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने
तसेच केले...
जावयाने विचार केला की,
मला आता सायकलच
मिळेल...यांना आता वाचवण्यात काय
फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न
करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-
या जावयाला मर्सिडीज कार
मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "
होऊ दे खर्च...
जावयांना आपल्याबद्दल काय
वाटते हे जाणून
घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे
ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते
आणि नदीमध्ये
उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने
त्याला मारुती कार घेऊन
दिली.
दुसर्या दिवशी सासू
तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन
जाते आणि तलावात
उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने
त्याला बाईक घेऊन
दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने
तसेच केले...
जावयाने विचार केला की,
मला आता सायकलच
मिळेल...यांना आता वाचवण्यात काय
फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न
करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-
या जावयाला मर्सिडीज कार
मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "
होऊ दे खर्च...
No comments:
Post a Comment