बापः माझ्या मुलीवर प्रेम करतोस ?
मुलगाः फक्त प्रेमच नाही लग्न सुध्दा करनार आहे!
बापः तिला मी कधीच काही कमी पडू दिले नाही !
मुलगाः पुढे पण काहीच कमी पडनार नाही !
बापः तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ दिले नाहीत मी !
मुलगाः पुढे पण कधीच येऊ देनार नाही मी !
बापः तिला बापाचे प्रेम देशील ?
.
.
.
.
.
.
मुलगाः मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे तिला दत्तक घ्यायचे नाही !!!

No comments:
Post a Comment