संशयी बायको: कुठे आहात तुम्ही?😯
नवरा: घरी आहे डार्लिंग
बायको: नक्की का???😕
नवरा: हो
बायको: मिक्सर लावा पाहू
नवरा मिक्सर लावतो
घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रघ्रेरेरेरे
बायको: ओके जान..गुडबाय
नवरा: घरी आहे डार्लिंग
बायको: नक्की का???😕
नवरा: हो
बायको: मिक्सर लावा पाहू
नवरा मिक्सर लावतो
घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रघ्रेरेरेरे
बायको: ओके जान..गुडबाय
दुसऱ्या दिवशी...
बायको: (पुन्हा संशयाने )कुठे आहात?😮
नवरा: घरी आहे प्रिये😇
बायको: नक्की ना???
नवरा: हो
बायको: मिक्सर लावा पाहू😐
नवरा मिक्सर लावतो
घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्ररेरेरघर्रर्रर्रे
बायको: ओके लव..गुडबाय
तिसऱ्या दिवशी बायको न सांगता सरप्राइज़ द्यायला घरी जावून पोचते आणि पाहते तर मुलगा एकटाच आहे
त्याला विचारते : बाळा पप्पा कुठे आहेत तुझे???😶
मुलगा: माहीत नाही मम्मी, पण मिक्सर घेवून गेलेत कुठेतरी..

good one
ReplyDeletemast....
ReplyDelete