Saturday, June 13, 2026

आईची शिकवण



एकदा एका मुलाला त्याच्या आईने
शिकवण
दिली की
मोठ्यांचा आदर
करायचा बसमध्ये
गाडीत
बसलेला असताना
एखादे
आजी किंवा आजोबा उभे
असले तर
त्यांना बसायला जागा द्यायची.


एका दिवशी मुलगा बसने
चालला होता व त्याने
पहिले
जवळच एक
आजी उभ्या आहेत.

तसा तो मुलगा उठला व
म्हणाला, "आजी बसा ना"

आजी म्हणाल्या,"नको"

थोड्या वेळाने
पुन्हा व म्हणतो,
"आजी बसा ना"

आजी रागानेच म्हणतात,
"नको म्हणाले ना एकदा,
तूच बस."

मुलगा थोडा वेळ
गेल्यावर
पुन्हा आजीला विनवू
लागला "आजी बसा ना"

तशा आजी ओरडल्या,
आता परत बस म्हणालास
तर फटका देईन, तूच बस"

मुलाने घरी गेल्यावर
आईला सर्व गोष्ट
सांगितली.

आई म्हणाली, "तू
दारा जवळच्या सीटवर बसला असशील
आणि त्यांना दारात
बसायला भीती वा
असेल."

मुलगा म्हणाला,
"नाही ग आई, मी दारात
नव्हतो बसलो."

आई विचारते, "मग कुठे
बसला होतास."

मुलगा म्हणतो,
.

.
.
.
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
बसलो होतो."

Friday, June 12, 2026

संताला नोट सापडली

संताला रस्त्यावर 500 रुपयांची नोट सापडते
.
.
त्या नोटवर I LOVE YOU...लिहिलेले असते...
.
.
संता लाजून ती नोट उचलतो
.
.
आणि त्यावर लिहितो
I LOVE YOU TOO...
.
.
आणि शेवटी नोट त्याच ठिकाणी ठेवून निघून जातो.... 

Sunday, July 6, 2025

टाईमपास

 बोअर होत असेल तर करण्यासारख्या १३ मनोरंजक गोष्टी...


१. Random customer care ला फोन करा.

२. गच्चीवरून रस्त्यावर पाण्याचे फुगे टाका

३. शेजाऱ्यांची बेल वाजवून पळून जा

४. झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर भुंका

५. भर गर्दीत राजू sss अशी बेंबीच्या देठापासून बोंब ठोका आणि किती जण वळून बघतात ते मोजा 

६. मंडईत जाऊन उगाच क्विंटलचे भाव विचारून या

७. कागदाची विमाने करून गच्चीतून खाली सोडा

८. रेनकोट घालून शॉवर खाली उभे रहा

९. असंबद्ध मेसेज मित्राला/मैत्रिणीला करा.

१०. ज्याला त्याला miss call द्या

११. चिंचोके फरशीवर घासून लोकांना चटके द्या

१२. बहिर्गोल भिंगाने सूर्यप्रकाशात लोकांना चटके द्या

१३. झोपा

Sunday, June 1, 2025

व्यायाम

 पुण्याच्या जिममधली पाटी. 'व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे' 

.

.

.

.

.

.

.

.

.

 'व्यायाम करावा लागतो तो आपोआप होत नसतो' 

😆🤣😋😉

Saturday, May 31, 2025

ऑपरेशन

 गण्या: काका, कालच माझ्या कानाचं ऑपरेशन झालं नवा कान बसवला मला

.

.

.

.

.

 काका: हो का. अरे वा, हॅपी न्यू इयर ! 

😆🤣😋😉

Sunday, May 18, 2025

नकाराचे कारण

 प्रेम करत नाही तर स्पष्टपणे नकार द्यायचा ना......


"जर मी तुझ्याशी लग्न केले तर मुलेही काळी होतील"


असे म्हणण्याची काय गरज होती?

😜😂😁😝

Tuesday, March 18, 2025

अर्थाचा अनर्थ

 माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..

खुप गप्पांनंतर ती मला म्हणाली
_"माझ्या नवऱ्याचं आणि दिराचं वाकडं आहे."_
मी म्हणालो - _"माझ सरळ आहे "_😳
च्यायला भडकली ना जाम माझ्यावर!
😂😂😂😂

Friday, March 14, 2025

Personal आणि Secret

 मुलगी: मला एक सांग रे?

🤔
मुलगा:विचार ना😇
मुलगी:Personal आणि Secret मध्ये काय फरक आहे?🙃
मुलगा:तू मला आवडते, हे Personal आहे 😘आणि तुझी बहीन पण मला आवडते हे Secret आहे😍
मुलगी: हरामखोर😡😡😡

Wednesday, March 12, 2025

फरक

गरमी तर फक्त "रेकॉर्ड" तोडू शकते...


.

.

.

.

.

पलंग तोडायला तर "थंडीच" पाहिजे...

Tuesday, March 11, 2025

पहिली रात्र

 एका कंपनीच्या ऑफिस मध्ये गप्पा चालू असतात. बोलता बोलता विषय सेक्सकडे वळतो. लग्नानंतर पहिल्या रात्री कोणी किती शॉट लावले यावर चर्चा रंगते.

कुणी म्हणाला मी ४  मारले, कुणी म्हणाला मी ७ मारले, कुणी ५ मारले. यातच एकाला ऑफिसच्या शिपायाची चेष्टा करायची लहर आली. त्याने शिपायाला विचारले, “काय रे तू किती मारले ?”

शिपाई म्हणाला, “साहेब एक शॉट मारला.”

 “काय? एकच?”

 असे म्हणून सगळे त्याच्यावर खो खो हसू लागले. त्याला विचारले, “का रे? एकच का मारला?”


 त्यावर त्याने उत्तर दिले,

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

“तिला सवय नव्हती” 😜😜😜😝😝😝😍😂😂😂😂😂😂😂

आता आॅफिस मधे सगळे शांततेत काम करत बसले आहेत

एकदम सन्नाटा .....


Monday, March 10, 2025

कलिंगडवाली

 आता माझं काय चुकलं

🍉कलिंगड वालीला म्हटलं
थोडं फाकउन दाखवा..
आतुन लाल आहे का बघतो?
फेकून मारलं आयघालीने
😡😡😡🤣🤣🤣

Sunday, February 16, 2025

चोर

  


मी एक सेवानिवृत्त आहे. पत्नीसह महिनाभर रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आमच्या तीनही मुलांची लग्ने झाली आहेत ते त्यांच्या कुटुंबियांसह दूरच्या शहरात राहतात. त्यामुळे गावी गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे जर चोर आमच्या घरात शिरला तर घराची तोडफोड होईल, दारे, बॅगा,कपाट घराचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश झाल्यास अधिक नुकसान करू शकेल अशी भीती होती.

…..म्हणून, मानवतेच्या दृष्टीकोनातून मी रोख दोन हजार रुपये रुमच्या मध्यभागी असलेल्या टेबलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि चोरासाठी एक चिठ्ठी ठेवली.

"प्रिय चोरसाहेब, मला वाईट वाटते की तुम्हाला धोके पत्करून उदरनिर्वाहासाठी रात्री इतके कष्ट करावे लागतात..

मी एक मध्यमवर्गीय सेवानिवृत्त आहे, आम्ही पेन्शनवर जगतो, आमच्या घरी रोख रक्कम व दागिने नाहीत. गल्लीतील सर्व घरांपैकी तुम्ही आमच्या गरीब घराला भेट दिलीत हे दुर्दैव आहे. तथापि, मला वाटते की तुमचा वेळ, शक्ती आणि मेहनत वाया गेली असेल.. त्यामुळे तुमच्या जोखमीच्या व्यवसायाचा आदर करून, मी तुमच्यासाठी रोख दोन हजार रुपये गिफ्ट म्हणून टेबलवर ठेवले आहेत. जर तुम्हाला भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये केक आणि दारुची बाटली ठेवली आहे.. त्याचा अवश्य आस्वाद घ्या आणि, तुम्हाला जर जोखीम घेऊन तुमची कमाई वाढवायची असेल तर मी काही महत्त्वाची माहिती देऊ शकतो..

समोरच्या उंच इमारतीत आठव्या मजल्यावर पुर्वी ऑटोरिक्षा चालक असलेला व आता सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक रहातो.


बी-विंगमध्ये सहाव्या मजल्यावर एका स्थानिक 'भाई' चा उजवा हात रहातो,


……….पाचव्या मजल्यावर विभाग-प्रमुखांचे घर आहे, आणि


……..चौथ्या मजल्यावर एक प्रख्यात हवाला डीलर…….


त्यांच्याकडे रोकड असते आणि चोरी झाल्यास पोलिसांकडे तक्रार न करण्याइतपत ते शहाणे आहेत, धन्यवाद व शुभेच्छा”


एका महिन्यानंतर, जेव्हा आम्ही घरी आलो, तेव्हा त्याच सेंटर टेबलवर एक लाख रुपये रोख, दोन दारुच्या बाटल्या आणि एक चिठ्ठी होती.

"माझ्या सेवानिवृत्त मित्रा, टिप्सबद्दल धन्यवाद.. मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि भरपुर कमाईही झाली. म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपये रोख व ब्लॅक लेबलच्या दोन बाटल्या ठेवल्या आहेत.

फ्रीजमध्ये चॉकलेट केक व विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स ठेवले आहेत. मला आशा आहे की भविष्यात माझ्या आर्थिक विकासासाठी तुम्ही अशाच फायदेशीर टिप्स मला देत राहाल, धन्यवाद … …."

😀

Monday, February 10, 2025

बंड्याचा श्लोक

 बंड्याने संस्कृतच्या गुरुजींना विचारले : गुरुजी,

येन रूक नपाम्रधु !!. 

येन रूक नपाद्यम !!.

या श्लोकाचा अर्थ काय हो ??

गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला. 

अनेक संस्कृतच्या पंडीताना विचारलं.  

भरपूर मेहनत घेतली.  जंग जंग पछाडले,  

पण कुठेच काही शोध लागला नाही.

आता गुरुजी बंड्याला टाळू लागले .... एकदा तर चक्क ..त्याला बघून रस्ताही बदलला...

बंड्याने मात्र पिच्छाच पुरवला ..

गुरुजी .. हतबल झाले ... शेवटी त्यांनी ....

७-८ दिवसांनी  बंड्यालाच विचारले,

"बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ?

बंड्या गुरुजींना म्हणाला - 

"हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी..." 

गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले. 

तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवलं...,

गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला.......

बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता. 

तिथं लिहीलं होतं

धूम्रपान करू नये !!. 

मद्यपान करू नये !!.

😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅

Wednesday, August 16, 2023

Shifting

 शिफ्टिंग ला मराठीत काय म्हणतात ?


*'सामान हलवणे'* या शिवाय दुसरा पर्यायी मराठी शब्द नाही का? कोणी विचारल्यावर सांगितले तर लोक गैर अर्थ काढतात


याहूनही भयानक परिस्थिती...


बदली झाली की शेजारीण येऊन विचारते की

 *"तुमचं सामान हलवताना काही मदत लागली तर संकोच न करता सांगा"*


😂😂😂😂

Saturday, May 20, 2023

 काल माझी शेजारीन


.

.

.


खुप मस्त मुड़ मधे होती.


.

.


ती मला म्हणाली जे मागायचे आहे ते माग.

.

.

.

.

.



मी विचार केला 



.



.


.



..



असा मौक़ा कधी येणार नाही.

.

.





..

.

बराच वेळ विचार केला 



आणि 



मी Wi fi चा पासवर्ड मागीतला

😁👍😁👍😁😂😂😝😝🙈😍😍

Friday, May 19, 2023

 पाळण्यात ठेवलेल्या नावापेक्षा







मित्रांनी ठेवलेली नावं जास्त

गाजतात.....

😱🤪😱🤪😳😄😝😄🥴😄😄🥴😄🥴😄

Wednesday, June 1, 2022

 हे बघ भावड्या.!






सुंदर मुलीने जर आपल्याला

इज्जत नाही दिली की तिला सरळ

आंटी बोलायच.... 

🤣🤣😛🙄😫😝😝😃😆

रिशपशनिस्ट

 दवाखान्यात रिशेप्शनला मुली

इतक्या सुंदर असतात की...

आजार सांगायला पण लाज वाटते.

😃😃😛😛😫🥴🙄🙄🤣😂😂😳😳😝🤥😛🤥😛😫

Sunday, May 29, 2022

कोंबडीचे पळणे

कोंबडा मागे धावतो, तेव्हा कोंबडी जेमतेम दोन मीटर पळून थकते. 

तुम्ही तिला कापण्यासाठी पकडायला धावा, ती दिवसभर पळनार😬

चावट कुठली... रविवारचं ज्ञान 😝😝

Wednesday, November 3, 2021

कटू सत्ये

 आयुष्यातील काही कटू सत्य ,

😃😃😃😃😃😃


       


१. चांगले काम करायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा..

मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची.. 


२. काही चेहरे मॉर्निंग वॉक ला जाण्यासाठी भाग पाडतात.. 


३. काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..

फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.. 


४. चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य..

"माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 


५. तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी..

ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..


६. मिसळ च्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला..

corona ची किंचित ही भीती नसते..


७. ज्यांच्या आयुष्यात कायमच्ं चढ उतार येतात..

त्यांना ट्रेकिंग ला जायची गरज नसते..


८. लग्नात.. मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही.. 


९. आज कालच्या पोरा पोरींपेक्षा, संस्कारी तर मच्छर आहेत..

सात च्या आतच्ं घरात येतात.. 


१०. ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते.. 


११. जिथे मारामारी करणं शक्य नाही..

तिथे टोमणे तरी मारूनच्ं यायचं.. सोडायचं नाही अजिबात.. 


१२. आयफोन वाल्यांच् अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं.. 


१३. वर्षभर DP न बदलणारे..जेव्हा २-२ दिवसात DP बदलतात..

तेव्हा समजून जायचं.. की कोणीतरी नवीन "जेवलास का ?" ADD झाली आहे.. 


१४. पोट आणि ego कमी असेल तर..

माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 


१५. गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना..

"तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..?


१६. भिंतीलाही कान असतात म्हणणाऱ्यांनो..

तुम्ही ज्याच्यासोबत तुमचे सिक्रेट शेअर करता ना..

तोच खरा पोस्टमन असतो.. 


१७. तुम्हाला जर तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखादं दिवशी फरशी पुसून बघा.. 


ज्ञान स्थगित..


🤩🤩😎😎😎🤩🤩