Saturday, June 29, 2013

चिऊताईचे बाळ

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब
माझ्या बाळाला पावडर
लावते...
कावळा : माझ्या सोबत
...
माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू
पहिले दार
उघड!!!

Thursday, June 27, 2013

सुखी संसार

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर
बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल.
ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक
काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन
आम्ही आनंदी संसार करतोय.....


Tuesday, June 25, 2013

साखर

एका मित्राला घेऊन
नवरा सायंकाळीघरी आला आणि बायकोला म्हणाला,
"अगं दोन कप चहा कर.."
"जरा आत येता का?" या पत्नीच्या प्रश्नावर
नवरा आत गेला..
"चहा करा म्हणता पण साखर संपली आहे."
नवरा म्हणाला, "हात्तिच्या ! अग
एकचमचा साखरे ऐवजी मला एक चुंबन दे म्हणजे
झाल."
बायको म्हणाली, "अहो हळू बोला ना. बाहेर ऐकू
जाईल ना.."
.
.
.
इतक्यात बाहेरुन मित्र ओरडला,"मला पाच चमचे
साखर लागते हं..........."

Monday, June 24, 2013

स्क्रूड्राईवर

पक्या :- अरे जा , बाजूच्या काका कडून Screw
Driver आण बरं..
.
.
मंग्या :- मागितला होता , पण नाही दिला.....
.
.
.
.
.
.
पक्या :- आज काल लोग किती लालची झाले
रे....!.. जा आपलाच घेऊन ये..!!

Sunday, June 23, 2013

जादू

एक भन्नाट जादू.....
एका ग्लास मध्ये थंड पाणी घ्या
.
.
.
... ... . .
.
.
.
.
. .
.
.
ते
आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर
ओता तो माणूस लगेच गरम होईल



Saturday, June 22, 2013

शाळा तपासणी



गण्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून गण्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. 
गण्या: काय ओळखू येत नाय. 

इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?

गण्या: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा!

Friday, June 21, 2013

विश्वासघात

१ मुलगी : आज कालच्या मुलावर विश्वासच करायला नको ,
मी तर आता त्याच थोबड़ पण बघणार नाही.

२ मुलगी : का ग ? काय झाले? दुसऱ्या कुठल्या मुली सोबत
फिरत होता काय तो ???

१ मुलगी :नाही ग तो नाही फिरत होता , मी फिरत होते अणि त्याने मला पाहिले ..

मला बोलला होता मी कामा साठी कोल्हापुर ला जातोय ३ - ४
दिवसानीयेणार ...आणि गेलाच नाही...
.
.
.
साला हलकट , धोकेबाज , नालायक, खोटारडा.

Thursday, June 20, 2013

जोर का झटका

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान… म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या…
… आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.

त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, ‘लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?’

‘ हो.”

‘ दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?’

‘ अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?’

‘ अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,’ सांगताना मी चक्क लाजलेच…

… तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, ‘कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!’

Wednesday, June 19, 2013

इंग्लिश

एक मोडके तोडके
इंग्लीश येणाऱ्या
पप्पाला त्याचा इंग्लीश
स्कुल मध्ये जाणारl
मुलगा काही प्रश्न
विचारतो...
.
मुलगा मोठा खांब बघुन
विचारतो
papa what is this?
.
पप्पा-धिस इज अ
खंबा दस
फुट लंबा
.
पुढे गेल्यानंतर एक
मोठा साप दिसतो
.
मुलगा-papa papa what
is
this?.
.
पप्पा-धिस इज अ
बावा हात
नका लावा
हात लावा तो फुस्सकन
चावा...

Monday, June 17, 2013

बास्केट

एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान
मुलांना न्यायची परवानगी नसते .
ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये
लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट
मध्ये काय आहे?
जोडपे:- यात लंच आहे.
वाचमन :- सांभाळून न्या , डाळ बाहेर
सांडत आहे.
.......ज्यांना समजलं तेच हसतील.

पँट

एक लढाऊ-जहाज असते, लै भारी आणि लै मोठ्ठे असते, त्या जहाजाचा एक कप्तान असतो.
तो एकदा निवांत डेकवर शिग्रेट फुकत उभा असतो, तेवढ्यात एक खलाशी पळत पळत येतो आणि सांगतो " सर जी सर जी, लै मोठ्ठा शॉट झाला . दुश्मनांची ३ लढाऊ लहाजे आपल्यावर हमला करायला चालुन येत आहेत."
कप्तान शांपतणे शिग्रेट फेकतो व खलाशाला म्हणतो " त्यांच्यायला, एक काम कर माझी लाल रंगाची पँट घेऊन ये पटकन ...."
पँट येते, तो घालतो व तुंबळ युद्धाला सुरवात होते व ते मोठ्ठ्या शौर्याने लढुन युद्ध जिंकतात ...
खलाशी विचारतो " सर जी सर जी, तुम्ही लाल रंगाची पँट का मागवलीत ? "
कप्तान " कारण सरळ आहे, युद्धात मला जखम झाली अणि त्यातुन रक्त आले तर ते पँटच्या लाल रंगामुळे ओळखु येणार नाही व तुमचे धैर्य आणि हिंमत टिकुन राहिल ...."

पुन्हा थोडा वेळ जातो, कप्तान पुन्हा १ शिग्रेट पेटवतो ...
तोच खलाशी पुन्हा पळत पळत येतो व म्हणतो " तिच्यायला, आता दुश्मनांची ३ डझन जहाजे आपल्यावर चालुन येत आहेत".
कप्तान ह्यावेळी शिग्रेट फेकत नाही, शांतपणे ती संपवतो व म्हणतो " जा बरं पटकन माझी पिवळ्या रंगाची पँट घेऊन ये...."

Sunday, June 16, 2013

प्राण्यांचे फेसबुक स्टेटस

कल्पना करा जर प्राणी पण फेसबुक वर असते तर त्यांचे फेसबुक स्टेटस कसे असते ...
बकरा :- मित्रानो, बाहेर जावू नका, ईद जवळ आली आहे.
डुक्कर : मानवप्राणी अफवा पसरवत आहे कि आमच्यामुळे स्वाईन फ्लू पसरतो ..... सावधान ... ...
मांजर : आपले नशीब किती चागले कि मुलींना आपण सर्वात जास्त आवडतो . मुल फार जळतात आपल्यावर.
कोंबडी : मी उद्या माझे स्टेटस अपडेट करणार नाही कारण मला के. एफ . सी. मध्ये मी विकली जाणार आहे.

मच्छर : मी " HIV Positive " आहे , कारण उगाच मी चुकीच्या लोकांना दंश केला. आणि मला आता त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.
झुरळ : आमच्या सारखे धोकादायक आयुष्य कोणाचे नसणार कारण नेहमी आम्ही पायी तुडवलो जातो.
गाढव : आपले विशेषण देवून मानव प्राण्याचा अपमान केला जातो, हा आपला किती मान आहे .
वाघ : भारतामध्ये आमची संख्या कमी होत आहे, मानव प्राण्यांना काहीतरी करा.
गाय : हिंदूची मी गोमाता आहे पण अन्य धर्मियांचे मी भोजन आहे. गोहत्या बंद झाली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू.
कुत्रा : आपल्याला गर्व आहे कि आपण सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखले जातो. प्रामाणिकता टिकवून ठेवा कुत्र्यांनो
घोडा : उद्या एका मानव प्राण्याचे लग्न आहे आणि तो माझ्यावर सवार होणार आहे. म्हणून मी उद्या ऑनलाईन राहणार नाही., माझ्या घोडीवर कोणी लाईन मारू नका.
माकड:चला आता आंबे लागणार प्रत्येकानी झाडे शोधा आणि कब्जा करा
पोपट : मानव हो माझी शिट्टी कॉपी करुन पोरी पटवता का?
मोर : पिसारा फुलल्यावर मी पुढून चांगला दिसतो कि मागून ?

Friday, June 14, 2013

डिश

गण्या पहिल्यांदाच आपल्या
सासरी गेला!
सासूने खूप काही खायचे बनविले.
सासू: जावईबापू तुम्हाला
कोणती डीश आवडते?
.
.
.
.
.
.
.
गण्या: TATA SKY !

Thursday, June 13, 2013

पाणी

सर:-चिंट्याकाल काय बरं शिकवलं मी.

चिंटू :- पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही.

सर :- बरोब्बर. आता सांग पाहू तो पाण्याशिवाय का नाही जगू शकणार ते.

चिंटू :- सोप्पाय सर. पाणी नसेल तर तो पोहू शकणार नाही.

आणि तो पोहला नाही तर बुडून जाईल...!!!

Tuesday, June 11, 2013

निबंध

एका मुलाने लिहिलेला 'गाय' या विषयावरील निबंध:
....
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय
असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने
माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध
पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
आमच्या शेजारी जोशी काकु रहतात.
बाबांना जोशी काकु आवडतात.
त्या दिसायला छान व
गाईसारख्या गरीब आहेत.
आईला त्या आवडत नाहि..ती म्हणते.
ती गाय तुम्हाला आवडते कारण
तुम्ही बैलोबा आहत.
पोळा हा बैलांचा सण आहे.
त्या सणाच्य दिवशी बाबा नवेकपडे
घालतात.
आई पुरणाची पोळी करते.
पोळयाला पोळी तशी बैलाला गाय .
गाईला माता म्हणतात
भारत माता की जय !!!!

Monday, June 10, 2013

शेवटची इच्छा

जज  आरोपीला -

तुझी काही शेवटची इच्छा ...??

.
... .
.
.
आरोपी - हो ,
तुमच्या मुलीसोबत लग्न , लुमिया ८०० , १०० कोटी रुपये ,
तिचा विजा ,२ वर्षाचा हनीमून ,६-७ मुल , जे तुम्हाला आजोबा आजोबा म्हणतील ,
आणि मला पप्पा पप्पा म्हणतील , मग मी त्यांचे लग्न लाऊन देईल ..
मग नंतर तुम्ही जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे ... :)
.
.
.
जज ( हसून ) - घे बाबाजी चा घंटा ,.. :D
मला मुलगीच नाही ,...... :P
.
लटकवा रे फुकनिच्याला ...

Sunday, June 9, 2013

कोंबडी

एकदा एकादशीला सगळे प्राणी मंदिरात जायचं ठरवतात
अन् सगळे चालत जातात.
.
.

पण कोंबडी मात्र टॅक्सीने जाते का ?

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
..
.
.
कारण उपासाच्या दिवशी कोंबडी चालत नाही.

Saturday, June 8, 2013

घोर कलियुग…!


झंप्या उत्साहात बापाकडे जातो आणिसांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
झंप्या : "शेजारच्या सुनंदाच्या"
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने झंप्या परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
झंप्या : "शेजारच्या नंदिनीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने झंप्या परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
झंप्या : "पलीकडच्या आळीतल्या आनंदीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
.
.
झंप्या चिडून आईकडे जातो आणि सांगतो " आई, हे बाबा बघ ना, मी कुठल्याही पोरीच्या प्रेमात पडलो तरी मला सांगतात कि ती तुझी बहिण आहे.
मला माफ कर. दुसरी बघ. अशाने माझे लग्न कधी व्हायचे ?"
आई झंप्याला म्हणते "तू बिनधास्त कुणीही निवड आनंदी, नंदिनी, सुनंदा....
तो तुझा बाप नाहीये..

Friday, June 7, 2013

शिकवण

एकदा एका मुलाला त्याच्या आईने शिकवण
दिली की
मोठ्यांचा आदर करायचा बसमध्ये गाडीत
बसलेला असताना
एखादे आजी किंवा आजोबा उभे असले तर
त्यांना बसायला जागा द्यायची.
एका दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने
पहिले
जवळच एक आजी उभ्या आहेत.
तसा तो मुलगा उठला व म्हणाला,
... "आजी बसा ना" आजी म्हणाल्या,"नको"
थोड्या वेळाने पुन्हा व म्हणतो,
"आजी बसा ना" आजी रागानेच म्हणतात,
"नको म्हणाले ना एकदा, तूच बस."
मुलगा थोडा वेळ गेल्यावर पुन्हा आजीला विनवू
लागला "आजी बसा ना"
तशा आजी ओरडल्या, आता परत बस म्हणालास
तर फटका देईन, तूच बस"
मुलाने घरी गेल्यावर आईला सर्व गोष्ट
सांगितली. आई म्हणाली,
"तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील
आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत
असेल."
मुलगा म्हणाला, "नाही ग आई, मी दारात
नव्हतो बसलो."
आई विचारते, "मग कुठे बसला होतास."
मुलगा म्हणतो,
.
.
.
.
.
.
"मी आपल्या आजोबांच्या मांडीवर
बसलो होतो."

Thursday, June 6, 2013

रिक्षा

रिक्षावाला - हां madam .... ये आ
गया आपका "गरीबाचा वाडा"....

बाई - अरे नई नई यहा नई.... वो आगे वो 'चिंचेका'
झाड दिखता है ना
वहासें 'उजवीकडे वळके' थोडा आगे...

रिक्षावाला - अरे madam ..... २० रु. मै यहा तक
ही आता...

बाई - क्या आदमी हो... अरे कुछ 'माणुसकी' है
की नही...
थोडा आगे छोडोंगे तो क्या 'झीझेंगा'
क्या तुम्हारा रिक्षा.....

Wednesday, June 5, 2013

वाईट बातमी

तीन मित्र एका एका हॉटेलमध्ये ७५ व्या मजल्यावरच्या खोलीत राहात असतात.

लिफ्ट बंद असल्याने जिन्याने चढणे कंटाळवाणे होऊ नये म्हणून ते ठरवतात की,

पहिले २५ मजले चढेपर्यंत एकाने जोक्स सांगायचे.

त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत दुसऱ्याने गाणी म्हणायची आणि त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत तिसऱ्याने वाईट बातम्या सांगायच्या.

पहिल्याचे जोक ऐकत ते २५ मजले चढतात.

... दुसऱ्याची गाणी ऐकत पुढचे २५ मजले चढतात.

५१ व्या मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो,

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

'पहिली वाईट बातमी ही आहे की मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!'

Tuesday, June 4, 2013

बिरबलाची हुशारी

अवश्य पड़ियेगा ।।।।

आज मै आप लोगो को एक शिक्षाप्रद कहानी सुनाता हु ।

किसी समय की बात है एक गाव मे एक गरीब आदमी अपनी पत्नी और एक बच्चे के साथ रहता था, एक दिन अचानक किसी दुर्घटना वश उस आदमी की मौत हो जाते है, और उसकी पत्नी बिल्कुल बेसहारा हो जाती है, उसके पास एक भैस रहती है जिसका दुध बेचकर वो महीला अपना और अपने बच्चे का पालन पोषण करती है ।।।

लेकीन अचानक एक दिन एक ब्राह्मण उस महीला के पास आकर कहता है कि आपके स्वर्गवासी पती ने मुझे वचन दिया था कि उनके पास एक भैस है और वो उस भैस को बेचकर उससे जो भी रकम प्राप्त होगी मुझे दान कर देंगे ।।।।

यह सुनकर महीला चौक जाती है, और ब्राह्मण से कहती है की उसके पती ने इसके बारे मे उससे कभी नही कुछ कहा ।।।

ये सुनकर ब्राह्मन क्रोधीत हो जाता है और कहता है कि मै एक ब्राह्मण हु और मै कभी झुठ नही बोलता, तेरे पती ने मुझे वचन दिया था कि वो इस भैस को बेचकर प्राप्त रकम मुझे दान मे देगा । चुकि अब तेरा पती नही रहा तो अब ये तेरा कर्तव्य है, की तु उसके वचन को पुरा करे ।।।

यह सुनकर वो महीला कहती है, कि मै यह वचन पुरा नही कर सकती, इसी भैस के दुध की आमदनी से मेरे परिवार का गुजारा होता है ।।

इस पर ब्रह्मण जवाब देता है कि तुझे उसका वचन पुरा करना हि होगा अन्यथा तेरे पती की आत्मा को शान्ती नही मिलेगी उसे अभी मुक्ती नही मिल सकेगी ।।
एसा कह कर वो ब्राह्मण उस लाचार महीला को धर्म संकट मे डाल देता है ।।।

कुछ दिनो के बाद ये बात बादशाह अकबर के दरबार मे पहूंचती है, बादशाह अकबर इस समस्या के निराकरण के लिये बिरबल को उस महीला के पास भेजते है ।

अब चतुर बिरबल उस महीला के पास जाकर पुरी स्थीती का आकलन करते है, और बिरबल देखते है कि उस महीला के बास एक पालतु बिल्ली भी है ।।
फिर बिरबल उस ब्राह्मण को बुलाकर समझाने की कोशीस करते है लेकिन ब्राह्मण अपनी बात पर अडींग रहता है, तो फिर बिरबल् भैस को निलाम करके प्राप्त राशी ब्राह्मण को देने का निश्चय करते है ।

फिर भैस की निलामी के लिये गाव के लोगो को इकट्ठा किया जाता है ।।
निलामी से पहले बिरबल एक शर्त रखते है वो उस महीला की पालतु बिल्ली को हाथ मे लेते हुए कहते है कि इस बिल्ली का भरण पोषण भी इसी भैस के दूध से होता है, अगर ये भैस चली जयेगी तो इस महिला कि तरह इस बिल्ली के पालन पोषण की भी समस्या पैदा हो जयेगी । अतः जो भी इस भैस को खरीदेगा उसे साथ मे ये बिल्ली भी खरीदनी पड़ेगी ।।

यह सुनकर गाव के लोग आश्चर्य मे पड़ जाते है भला बिल्ली को कौन ख्ररिदेगा ??

अब बिरबल उनकी किमत रखते है, बिरबल कहते है कि इस भैस किमत है 5 रुपए और इस बिल्ली की किमत है 600 रुपए ।।
गाव वालो मे से एक समझदार व्यक्ति उस भैस और बिल्ली को खरीद लेता है ।।

अब ब्राह्मण को पैसे देने कि बारी आती है, ब्राह्मण बड़ा खुश हो कर मुह से राल टपकाते हुए बिरबल के पास आता है ।।।

बिरबल उस ब्राह्मण को 5 रुपये दे देते है ।। यह देख ब्राह्मण कहता है कि यह क्या है, आप मुझे सिर्फ पाच रुपए दे रहे है ???

इस पर बिरबल उत्तर देते है, की इनके पती ने आपसे भैस की किमत दान करने का वचन दिया था बिल्ली की नही ।। सौदे के मुताबिक बिल्ली की किमत 600 रुपए है और भैस की किमत मात्र 5 रुपए है, जो की आपको दे दि गयी है ।।

यह सुन कर ब्राह्मण मुह लटका कर वहा से चला जाता है और बिरबल बाकी के 600 रुपए उस विधवा महीला को देते हुए कहते है कि इन पैसो से आप दुसरी भैस खरीद कर अपना और अपने परीवार का पालण पोषण कर सकती है ।।।

तो मित्रो इस कहानी से हम सभी को क्या सिख मिलती है ???

Monday, June 3, 2013

संता आणि बायको

संता एकदा बायकोच्या ऑफिसमधे जातो बघतो तर काय, बायको बॉसच्या मांडीवर बसलेली असते
.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
संता ( भडकुन ) : चल पम्मी, अशा ऑफिसमधे काम करून काय फायदा जिथे स्टाफला बसायला साध्या खुर्च्यापण नाहीत

Sunday, June 2, 2013

बिदाई

वधूचा बिदाईचा वेळेस
वराचा चाईना मोबाईल
जोरात वाजतो.. .
.
वधू वराला एक जोरात
चापट गालावर मारते.. .
.
माहित आहे का ती अस
का करते....??
.
... .
.
.
.
.
.
कारण....
वर
चा मोबाईलची रिँगटोन
होती... .
.
.
दिल मे अपने अरमान छुपा के
हम चले...
आज हम अपनी मौत
का सामान ऊठा के चले..

Saturday, June 1, 2013

ख़ुशी

एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..,
.
.
हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तु इतका का खुश आहेस? ,
किती जोशात नाचतोयस....!!!
...
.
.
.
.
.
.
उंदीर म्हणतो- " मित्रा तुला नाय कळणार ते , माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो"