Wednesday, July 31, 2013

संता कोण?

आता मला सांगा यातील संता कोण आहे ???
.
.
ग्राहक - एक कोलगेट द्या ओ .
.
.
दुकानदार - कोणती ???
.
.
ग्राहक - पेप्सोडेंट …

Tuesday, July 30, 2013

चिकन

विमानात जेवणाची वेळ झाल्यावर हॉस्टेस
खुर्चीपाशी आली आणि तिने विचारलं, "Sir,
what will u have? chicken, roast, crab?"
धोंडिबाने तिच्याकडे पाहिलं
आणि जराशा गुर्मीतच उत्तरला,"Fuck the
chicken!"
एअर-हॉस्टेस गडबडली, "Excuse me, sir?"
धोंडिबा परत बोलला, "Fuck the chicken!"
हॉस्टेस वैतागुन आत निघून
गेली आणि तिच्या वरिष्ठाला घेऊन आली.
वरिष्ठ धोंडिबाकडे आला आणि त्याने नम्रपणे
पुन्हा तोच प्रश्न केला, ""Sir, what will u
have for dinner? chicken, roast, crab?"
धोंडिबा आता वैतागला आणि जरा खुन्नशीनेच
बोलला, "Fuck the chicken!"
त्याचं उत्तर ऐकून वरिष्ठ भडकला. पण त्याने
काही पुढे करायच्या आतच मागच्या सीटवरून
बंड्या पुढे डोकावला आणि त्याने
धोंडिबाला विचारलं, "भाऊ, जेवायलाकाय
पाहिजेत ते विचारतायत हे लोक. नीटबोल
की जरा"
धोंडिबा त्याच आवेशात बोलला,"कधीपासनं
सांगतोया राव. फक्त चिकन! फक्त चिकन!
फक्त चिकन!"

Monday, July 29, 2013

मोबाईल

काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल
वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,
... ... मी ५००० रु.
पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
मुलगा : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ
का रे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड
माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू...
बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तूला वेड लागलय
कि तु
चडलाय???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू
तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
मुलगा : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल
आहे
कोणाचा ???
"हर एक फ्रेंड कामिना होता है"



Sunday, July 28, 2013

दारूची कविता

मी संध्याकाळी घरी येतो,
तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, 
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो..
मी चोर पावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
महाराज फोटोतून बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही..II१II

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
महाराज मंद हसत असतात,
स्वैपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते..
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी रिस्क घेत नाही..II२II

मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं..??
ती: छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो,
काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेगचा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही..II३II

मी: अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती: नाही काय? चांगली अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये..
मी:(आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा...
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरून बाटली काढून मी पटकन मोरीत एक पेग मारतो,
महाराज मोठ्याने हसत असतात..
फळी कणकेवर ठेवून महाराजांचा फोटो धुवून मी काळ्या
कपाटात ठेवतो,
बायको ग्यासवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही.
कारण मी कधीच रिस्क घेत नाही..II४II

मी: (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस..??
पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन तुझी..
ती: उगीच कटकट करू नका..बाहेर जाऊन गप पडा..
मी कणकेतून बाटली काढतो,
काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघत हसत असते,
महाराजांचा स्वैपाक चालू असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही.. II६II

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे..
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा..
मी परत स्वयंपाकघरात जातो,
हळूच फळीवर जाऊन बसतो,
ग्यासहि फळीवर असतो,
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मो डोकावून बघतो
बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते..
या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थातच महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..II६II

कवी- अज्ञात

Saturday, July 27, 2013

प्रश्न

शिक्षक : मंग्या, सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लाना जन्म देतो ??
.
.
.
.
....
.
.
.

मंग्या : एअरहोस्टेस.....

नाईलाज

गंपु दारु पिउन पडलेला असतो

झंपुः अरे काय झालं इतकी दारु का प्यायलास?

गंपुः काही पर्यायच नव्हता माझ्याकडे

झंपुः का काय झालं
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपुः बाटलीच झाकण हरवलं होतं........

पास-नापास

बंडू :- काय रे, तुमच्या वर्गात सर्व पास झाले का?
.
चंदू :- हो रे, सर्व मुल पास झाली रे, पण म्याडम नापास झाली यार....
.
बंडू :- म्याडम कशी नापास होईल रे गाढवा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चंदू :- अरे ती अजून त्याच वर्गात पुन्हा शिकवते...

Friday, July 26, 2013

आवडीची तीव्रता

बायको : (लाजत) अहो,
मला सांगा ना...
मी तुम्हाला मी कीती आवडते?
गन्या : खुप खुप आवडतेस ग. . .
बायको : पण म्हणजे किती ते सांगा ना.???
.
.
.
.
.
.
.
.
.
गन्या : म्हणजे इतकी की मला वाटतं,तुझ्या सारख्या आणखी5-6 जणी घरी घेऊन याव्यात.

मित्र

पप्या... 
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो... 

तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?" 

पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात .."
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे सांग ना. "
.
पप्या म्हणतो,

" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"

पप्याचे बाबा बेशुद्ध !!-

Thursday, July 25, 2013

मिशा

एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला.

समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ‘‘एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायको सारखा दिसतोस.’’

त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ‘‘पण मला मिशा नाहीयेत.’’

त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला,
.
.
‘‘पण माझ्या बायकोला आहेत ना.’’

Wednesday, July 24, 2013

बुद्धिबळ

एकदा दोन मुली बुद्धीबळ खेळत असतात.....
.
.
.
(जोक ईथेच संपत नाही)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पहीली मुलगी :- चल यार आता राहु दे, खुप बोर होत आहे.....
.
दुसरी मुलगी :- हो ना, तसा पण तुझा हत्तीच वाचला आहे, आणी माझा घोडा.....
.
(जोक ईथेच संपत नाही)
.
.
.
.
.
.
नंतर मग तिथे एक मुलगा येतो,
.
मुलगा :- चला आपण बुद्धीबळ खेळुया.....
.
दोघी पण :- नाही राहु दे तु आमच्या कडुन असाच हारशील.....
.
मुलगा :- अरे खेळुन तर बघा, तुम्ही दोघी मी एकटा.....
.
दोघी :- तरी पण तुच हारशील.....
.
मुलगा :- चल ठीक आहे...मी डाव्या हाताने खेळणार.....
.
दोघी मुली :- अरे वा, मग ठिक आहे.....
.
.
.
.
.
(जोक ईथेच संपत नाही)
.
.
.
.
.
.
.
दोघी पण हारतात आणि मुलगा तिथुन निघुन जातो.....
.
पहीली मुलगी :-
किती लाजीरवाणी गोष्ट आहे यार,
डाव्या हाताने पण हरवले त्यानी आपल्याला.....
.
.
.
.
दुसरी मुलगी (थोडा विचार करुन ):-
अरे बेवकुफ बनवले त्यानी आपल्याला.....
.
.
पहीली मुलगी :- कस काय ???
.
.
.
दुसरी मुलगी :- साला डावखुरा असेल....

इंग्लिश न येण्याचे नुकसान

इंग्लिश न येण्याचे नुकसान बघा ....
.
.
.
.
प्रियकर प्रेयसीला - "जानू, ती आज फ्री आहेस का"..???:-D
.
.
.
.
.
.
.
प्रेयसी - "हरामखोर ,माकडाया आधी काय तुझ्याकडून पैसे घेतले आहेत
का".... ???

फ्री आहेस का म्हणे... 

Monday, July 22, 2013

लग्न

गोटयाचे
बाबा त्यांच्या लग्नाचा अल्बम
दाखवत होते.
गोटयाला मस्करी करायची हुक्की आली.
गोटया : बाबा, तुम्ही लग्न
मी जन्मावं
म्हणून केलंत ना?...
बाबा (गडबडून) : नाही रे, तसं
नाही....
गोटया (ऐटीत) : नाही काय!
मी या जगात यावं म्हणूनच
तुम्ही लग्न
केलं असणार.........
बाबा (वैतागून) : अरे तू यावा म्हणून
नाही.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर तुझी यायची चाहूल लागल्यामुळे
करावं
लागलं! 

काय सांडले?

बायको – अहो ऐकलंत का?
आज घरी पाहुणे जेवायला येणार आहेत.
आणि मी तर फक्त डाळ बनवलीय.
नवरा – मग असं कर…
पाहुणे आले की किचनमध्ये भांडं
पाडल्याचा आवाज
कर.
मी विचारल्यावर सांग ,
भाजी सांडली.
थोड्या वेळाने अजून एक भांडं पाड..
मी विचारेन मग सांग पुलाव सांडलाय..
मग काय.. ते निघून जातील..
थोड्या वेळाने पाहुणे येतात..
किचनमधून आवाज येतो.
नवरा – काय गं, काय झालं??
बायको – (रडलेल्या आवाजात)
काही नाही…
डाळच सांडली...



Sunday, July 21, 2013

नातेवाईक

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.channel वर म्हैस दिसत....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको : अय्या..... सासूबाई!!!!!

Saturday, July 20, 2013

गुरु-चेला

एका गावी एक भोळा भक्त राहत होता.त्याने एक गुरू केला होता.एकदा गुरू म्हणाले बेटा आपण तीर्थयात्रेला जाऊ.सोबत तुझ्या पत्नीलाही घे.भक्त निघाला.वाटेत एके ठिकाणी मुक्काम पडला.गुरू म्हणाले मी झाडावर झोपतो तुम्ही खाली झोपा.थोड्या वेळाने झाडावरून गुरू ओरडले अरे लाज वाटत नाही मी सोबत असताना असे चाळे करता? शिष्य म्हणाला महाराज आम्ही तर काहीच केल नाही गुरू म्हणाले या झाडातच मला फाल्ट दिसतो मी खाली झोपतो तू एकटा वर झोपून बघ शिष्य वर झोपला नि थोड्या वेळान ओरडला, महाराज झाडातच फाल्ट हाये मलाबी तेच दिसतय जे तुम्हाला दिसलं 

Friday, July 19, 2013

हिम्मत

एका मंदिराजवळ
सकाळच्या वेळी काही गुरे चरत
असतात ...
त्यावेळी मंदिरातुन येणारे लोक
गाईला हात लावुन
नमस्कार करीत
होते ...
ते पाहुन म्हैस रेड्याला म्हणाली,
"मी मघा पासुन बघतेय, मंदिरातून
येणारे लोक
त्या गाईला हात
लावतायेत,
मला कोणीच हात लावत
नाही ... "
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्यावर रेडा म्हणाला,
"अगं, मी इथे असताना तुला हात
लावयाची कोणाची हिंमत आहे
काय ?"

Thursday, July 18, 2013

पॅक

मुलगा : अंग, किती एसएमएस करशील, पॅक मारला आहेस का?
मुलगी : हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक एसएमएसला रिप्लाय देतोयस.. तू पण पॅक मारला आहेस का?
मुलगा : हो, पॅक वर पॅक मारतोय.. तू कितीचा मारला आहेस?
मुलगी : 34 चा, आणि तू?
मुलगा : पहिला 30 चा, नंतर 60 चा, आणि जस्ट 90 चा मारला..!!!

Tuesday, July 16, 2013

कारण

मुलगा : डाँक्टर माझीगर्लफ्रेँड प्रेंगनंट आहे.. मी तर प्रोटेक्शन वापरला होता..
.
.
.
.
डाँक्टर : तुला एक गोष्ट सांगतो..
एकदा एक माणुस जंगलात जातो आणि समोरुन एक वाघ येतो. त्या माणसाकडे बंदुक नसते पण हातात एक छत्री असते.. तो छत्री जोरात उघडतो आणी वाघ मरतो..
.
.
.
मुलगा : शक्यच नाही.. कोणीतरी दुसर्याने बंदुक चालवली असेल..
.
.
.
.
डाँक्टर : Exactly!!! आता कळाल तुझी Gf प्रेँगन्ट का आहे ते...

Saturday, July 13, 2013

प्रयोग

Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक
आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .
उंदीर लगेच केककडे धावला .
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली , पुन्हा तोच
प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर प्रत्येक
वेळी पदार्थाकडेच धावला.
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात
भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला , "सर , एवढे पदार्थ
बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून
बघायची ना ."

Wednesday, July 10, 2013

मारामारी

काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
.
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर
एक
...
एक जण या..
.
.
संता : मग?
.
.
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन
परत मारलं.....

झोप

मी माझ्या हृदयाला विचारलं मला रात्री झोप का येत
नाही...!!!!
मला प्रेम तर नाही ना झालं!!!!
हृदयानं उत्तर दिलं...
.
.
.
.
.
.
अरे रताळ्या.....दुपारी ३ तास झोपलास....उगाच ओव्हर
अक्टिंग नको करू...

Tuesday, July 9, 2013

शिकवण

जोक समजला तरच हसा नाही तर पोगो बघा
.
एकदा वडील आपल्या मुलाला भाजी कशी विकत घ्यावी हे शिकवण्यासाठी
भाजी मंडयीत घेऊन जातात ...:)
वडील - "बाळा कोणतीही भाजी घ्यायची असेल तर तिला पहिले दाबून बघावे ...
मुलगा - ठीक आहे बाबा ...:)
..
.
.
.
.
.
.
काही दिवसांनी मुलगा धावत धावत वडिलांच्या ऑफिस मध्ये येतो आणि जोरात ओरडतो ..
"बाबा, एक माणूस आपल्या आईला विकत घ्यायला बघत आहे "..

Monday, July 8, 2013

ओळख

गण्या आरसा बघून विचार करायला लागला कि ह्याला कुठे तरी बघितलंय आणि थोड्यावेळाने जोराने ओरडला..
..
..
..
..
...
... ..
..
..
..
..
..
..
..
आयला.. हा तर परवा माझ्याबरोबर केसं कापत होता.


हेही वाचा- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवाल?

Sunday, July 7, 2013

शाळा



एका शाळेत बाई शिकवत असताना एक मुलगा हसत असतो. बाई विचारतात..

बाई : काय रे नालायक का दात काढतोस?
.
मुलगा : बाई तुमच्या * चा एक पट्टा दिसत आहे.
.
बाई : नालायक बाहेर हो वर्गातून. आणि एक आठवडा येऊ नकोस शाळेत.
(आता दुसरा मुलगा हसायला लागतो)
.
बाई : तू का हसतोयस आता?
.
मुलगा : मला पण दुसरा पट्टा दिसला.
.
बाई : तू पण बाहेर हो आणि महिना भर येऊ नकोस शाळेत.
.
तेव्हड्यात बाई खडू खाली पडतो म्हणून तो उचलण्यासाठी वाकतात आणि एक मुलगा हे पाहून वर्गातून बाहेर जातो. बाई त्याला विचारतात.. तू का रे चाललास?
.
.
मुलगा : मला वाटतं माझं शालेय शिक्षण संपलं आता.




जोक समजला तरच हसा नाही तर पोगो बघा :D

Saturday, July 6, 2013

गाढव आणि म्हैस

एक म्हैस एका गाढवाच्या अंगावर चढली... .
.
.
गाढव : अबे.... हे काय करतीय रे...???? .
.
... म्हैस : काही नाही.. सहज चेष्टा केली..... .
.
.
.
.
.
गाढव : च्या मारी तुझ्या... मी "चेष्टा" केली तर अख्खा गावभर बोम्बलत फिरशील.

Friday, July 5, 2013

एसएमएस

नवर्याने रात्री उशिरा बायकोला एसएमएस
केला
तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे आयुष्य
धन्य झाले...
माझ्यासारख्या नवर्याला सांभाळून
... घेतल्याबद्दल धन्यवाद...
तू महान आहेस...
बायकोचे उत्तर आले...
.
.
.
..
..
किती पेग झाले...!

ड्रायव्हर आणि बाई

एका बाई ने येणाऱ्या बसला थांबवले ...
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय ..जरा पोमपोम वाजवून दाखवा की.....!!!!!!!!
खि खि खि खि खि.....

Thursday, July 4, 2013

लोकशाही

दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर वाचणार्या बंड्याने
त्याच्या बाबांना विचारले " बाबा, शासन व्यवस्था म्हणजे
काय हो ? "
" त्याचे असं आहे - " बाबा विचार करत म्हणाले, " हे बघ ,
मी घरात पैसे कमवुन आणतो , म्हणजे मी भांडवलदार ;
... तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च करयचा ते ठरवते
म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण काम करते
ती झाली कामगार ; तु सामान्य नागरिक व तुझा लहान
भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं "
बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान भाऊ
रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरुण ओले
केल्यामुळे तो रडत होता. बंड्या आईला ऊठवायला गेला.
ती गाढ झोपली असल्याने
तो मोलकरीणीला ऊठवायला गेला तर तिच्या खोलीत
बंड्याचे बाबा झोपलेले होते.
सकाळी बाबांनी बंड्याला विचारले " काय बंडोपंत,
कळली का लोकशाही ?"
बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार
कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ
झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत
प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास
सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो.....

Tuesday, July 2, 2013

धुमाकूळ

एक पाकिस्तानी पोरगी पुण्यात येते,
वडापावच्या गाडीवरची अक्षरांची डिजाईन तिला खुपच आवडते..
.
ती तशीचं अक्षरे टि-शर्ट वर डिजाईन करते,
.
...
बाहेर फिरायला येते तर सगळी पोरं तिला पाहून हसायला लागतात..
.
कारण टि-शर्ट वर लिहलं असते -
.
.
.
.
.
.
.
.
.
दहा रूपयांत धुमाकुळ..

Monday, July 1, 2013

मास्तर, चिंटू आणि आई

चिंटु नापास
होतो म्हणुन
गुरुजी त्याच्या पालकांना बोलवतात. .
गुरुजी :
मी चिंटुला विचारले
कि जर
माझ्याजवळ ५ केळी आहेत
आणि त्यातली मी ३
केळी खाल्ली
तर खाली
किती केळी राहिली ?
तर २ केळी राहिली हे साधे
त्याला सांगता आले
नाही.
.
.
.
.
.
.
चिंटुची आई : काय मास्तर,

केळासाठी पोराला नापास
केलं व्हय.
उद्या २डझन केळी पाठवुन
देते, करुन
टाका पोराला पास......