Sunday, November 30, 2014

काही प्रश्न आणि उत्तरे अर्थात PJ


चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग

भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर

नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.

रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात
ती वेळ कुठली असते ?

घड्याळ दुरुस्त करण्याची

Wednesday, November 5, 2014

लस्सी

प्रवाशी :- बाळा मला खुप तहान
लागली आहे तर तु
मला पानी पाजतोस...??
.
.
मुलगा :- पानी तर नाही आहे पण
लस्सी आहे
चालेल का...??
.
.
प्रवाशी (खुश होवून) :- हो हो चालेल
की
.
.
मुलगा लस्सी घेवून
येतो आणि प्रवाशी पाच
तांबे लस्सी पिल्या नंतर मुलाला विचार
तो
बाळा तुम्हच्या घरात कोणी लस्सी पित
नाही का...??
.
.
मुलगा :- पितो तर.. पण आज
लस्सी मध्ये उंदीर पडून मेला होता
.
.
प्रवाशी संतापून
हाथा मधला तांब्या जोरात
जमीनी वर फेकून मारतो
.
.
मुलगा (रडत रडत) :-
मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या तोडला,
आता आपण हागायला काय घेवून जायच....?

Sunday, November 2, 2014

काळजी

 मंदिराच्या पुजारयाला जुलाब सुरु झाले.
तो डॉक्टर कड़े गेला.
डॉक्टर ने औषध दिले.
जाताना पुजारयाने विचारले 'काय काळजी घेऊ..?'
डॉक्टर शांतपणे म्हणाले.
'शंख जोरात फुंकू नका',