Tuesday, February 19, 2013

झ्म्प्याची केस


एकदा झंप्या एका डॉन विरुद्द अब्रू
नुक्सानाची केस करतो
.
.
... .
.
पुढच्या दिवशी डॉन चे पेहेलवान
झंप्याच्या घरी जातात
आणि त्याला धमकावतात, "केस मागे घे,
नाहीतर.... "
.
.
.
.
मग झंप्या खिश्यातून कंगवा बाहेर काढतो आणि केस मागे घेतो

Monday, February 18, 2013

उचकी

पंतप्रधान (त्यांच्या PA ला) : मी जेंव्हापसून पंतप्रधान
झालो आहे तेंव्हापासून माझ्या आई ला 'उचकी' चा त्रास
सुरू झाला आहे....
.
.
.
.
.
PA : ते काय आहे ना सर.......'पेट्रोल/डिझेल/गॅस चे भाव
वाढले की जनता तुमच्या आई च्या नावाचा जप करते