Tuesday, December 25, 2012

निनावि पत्र

संता-मला धमकीच पत्र आल आहे की मा्झ्या बायकोचा नाद सोड नाहीतर खुन करीन.
बंटा-मग नाद सोड,
संता-अरे निनावि पत्र आहे.मी कस ओळखु की याची बायको कोण आहे?
क्लीनिक मध्ये २ तरुण बसले असतात.
एक खुप जोरात रडत असतो,
" काय झाल?" २ रा विचारतो.
"काय नाहि, रक्त तपासता तपासता त्यान माझ्या बोटाच पेर तोडल."
२ रा जोरात रडायला लागला,
"काय झाल रडायला?"
"काहि नाही", तो रडत म्हणाला. "मी लघवि तपासायला आलो आहे."

असा हजरजबाबी पुन्हा होणे नाहि..

अत्र्यांची परीस्थीति जरा खालावलेली होति. त्यात त्यांची कार बिघडली म्हणुन ते पायी पायी कामासाठि जात होते. तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला.व खवचट पणें विचारले " काय बाबुराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?"
अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्हि एकटेच? वहिनी दिसत नाहि बरोबर ? कुणाबरोबर पळु्न बिळुन गेल्या की काय?

मुल-मुली...


द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...
'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..
द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला...

डास आणि हत्ती

एकदा एका हत्तीचं एका
डासिणीवर (म्हणजे डासाची मादी)
प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं
अफेअर जोरात चाललं. सगळ्या
जंगलात या प्रकरणाची चर्चा
गाजत राहिली. अखेर हत्तीनं
डासिणीच्या वडिलांना भेटून
तिला रीतसर मागणी घातली. पण,
तिच्या घरच्यांनी लग्नाला
प्रचंड विरोध दर्शवला.... का?....

....

सांगा सांगा का?

अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक
आहे, मुलाचे दात फार पुढे
आहेत!''

तरीही, घरच्यांच्या
विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न
केलं. पण, लग्नाच्या पहिल्या
रात्रीच डासिणीचा मृत्यू
झाला...

... का?...

...
 
...
 
...
 
...

विचार करा...
 
...
 
...
 
...

अहो, भलतेसलते विचार करू नका!
हत्तीला रात्री 'गुडनाइट'
लावून झोपायची सवय होती!!!!
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या – काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर – बस ने येता येतं नव्हतं का गधड्या??? …
बंड्या – मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ

तक्रार

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो …! . . . . …. .

घरमालक:- अरेSSS…..!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!

म्हातारचळ

आजोबा – अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या – अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा – माहितीये रे……. … समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

वीज

गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते …… त्यात एक कुत्रा हि नाचत होता…. लोकांनी विचारले ” तू का खुश आहेस ? ” ………


 त्यावर कुत्रा म्हणाला ” वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!!!!! :)

पाऊस

शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?





बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले, “जमिनीवर"

नॅनो

एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..
अधिकारी : का बरं ?
...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

Sunday, December 23, 2012

उशीर

बॉस: जोशी, तुम्ही रोज ऑफिसला उशिरा येता पण घरी जाताना मात्र लवकर निघता.
जोशी: त्याचं काय आहे साहेब! दोन्हीकडे उशिरा जाणे बरे दिसत नाही.

प्रश्न

एक भिकारी शाळेजवळ भीक मागत होता. एका मुलाकडे पाहत तो म्हणाला, "बाळा, एक रुपयाचा प्रश्न आहे.
मुलगा: हो का? थांबा जरा. ते गणिताचे सर येत आहेत. त्यांना विचारा.

नवं घर

नव्या घरात राहायला आल्यापासून चंदू खूश होता. शाळेतल्या आपल्या साऱ्या मित्रांजवळ तो आपलं नवं घर कसं झकास आहे याचं वर्णन करत होता. एक दिवस शिक्षिकेने मोठ्या कौतुकाने चंदुला त्याच्या नव्या घराबद्दल विचारलं. चंदू जाम खुश झाला. तो म्हणाला, "आमचं नवं घर खूप मोठं आहे. मला, माझ्या दादाला, ताईला प्रत्येकाला वेगळी खोली मिळाली आहे. पण बिचाऱ्या मम्मीला मात्र अजूनही पप्पांच्या खोलीतच झोपावं लागतं.

Thursday, December 20, 2012

दृष्टीकोन

मुलीच्या गालावर प्रेमाने गुलाब
मारल्यावर :-
.
English Girl :-"Darling You Are So
Naughty!!
.
उर्दू :- नहीं करो जानू...
.
सिख :- तुसी बडे रोमँटिक हो.... .
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मराठमोळी मुलगी:-अबे
रताळ्या डोळ्यात गेलं असतं
ना. .

Tuesday, December 18, 2012

trick

एक मुलगा एखाद्या मुलीला कसा पटवतो-

1. तिचा आदर करतो.
2. तिची काळजी घेतो.
3. तिच्यावर प्रेम करतो.

4. तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो.
5. तिला नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करतो.
...
.
.
आणि
.
.
एक मुलगी एखाद्या मुलाला कसे पटवते:

only 1.
त्याच्याकडे बघून एक सुंदर SMILE देते..
खल्लास!

मुलगा प्रेमात पडलाच... ..

उत्तर

शिक्षक : जो कोणी माझ्या प्रश्नाचे
बरोबर उत्तर देईल,त्याला लवकर
घरी सोडणार
(तेवढ्यात एक विध्यार्थी त्याची बॅग
शिक्षकाकडे फेकतो....)
शिक्षक : कोणी फेकली रे हि बॅग???
विध्यार्थी : सर मी फेकली.........
"दिले बरोबर
उत्तर.....आता मी जातो घरी"
मास्तर SHOCKS....विद्यार्थी ROCKS

फेसबुक

जेवण

एकदा संता आणि बंता एका जेवण्याच्या पंगतीत
जेवत असतात
तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो...
तुम्ही कोण?
संता - मी मुला कडून आलोय..
बंता - मी मुलीकडून आलोय..
.
.
.
.
...
.
.
.
.
.
.
.
विचारपूस करणारा माणूस - आरे ए
रताळ्यान्नो.....हे तेराव्याचे जेवण आहे.
उठा इथून

आवाहन

नक्की वाचा....
.
.
५ वर्षांची होती ती.... एकुलती-एक नाव
तिचं
'मनाली'....
.
वडलाची खूप श्रीमंती पण.... तेवढीच...
.
पण
...
वडिलांना दारूचा चा तो नासका रोग
होता ...
.
.
दारूमुळे घरात रोज भांडण ....
.
दिवसेन दिवस दारू पिन वाढत गेलं...
मनाली ला व
तिच्या आईला रस्त्यावर
येण्याची वेळ आली...
.
मनाली हि भांडण बघतच मोठी झाली..
.
२३ वर्षांची असताना तिचं रमेश सोबत
लग्न झाल..
.
आधी तिचा नवरा पिता नाही आस दाखवत
होता...
.
नंतर ३१ च्या पार्टीहून तो दारू पिवून
आला...
.
मनालीच्या अंगाचा तिळ-पापड झाला,
तिने अंगावर
रॉकेल ओतल आणि त्याला म्हटली कि तू
दारू पिना बंद
करशीला का??.
.
रमेश दारूच्या नशेत नाही करणार असं
म्हटला ..
.
मनाली ने आग लावून घेतली स्वताला....
अंगाचा दाह
होता होता...
.
त्यात मृत्यू झाला... रमेश शुद्धीवर
आला आणि रडायला लागला... लोक
जमा झाली.
.
प्रेम जीच्यावर
केले तिच राहिली नाही.... रमेश
च्या डोळ्यातले अश्रू हि कधीच कोरडे झाले
होते.
.
कारण तो हि तिच्या कडे
गेला होता गतप्राण
झाला होता........
.
घर भकास झाला होता... लोक बघत
होती...
.
प्रसंग बापाने पाहिला..
बापाला स्वताची लाज
वाटली.....
आईच्या डोळ्यात तासाचा तरळत
राहिला.....
.
.
" मित्रांनो, आयुष्य हे थोडं आहे..!!
दारूचा रोग लावून का नासवता....?
.
आई वडलांना ह्या मुलाला मी जन्म
का दिला असा कधी वाटू देवू नका...

चमत्कार

एका रुग्णालयात ICU मधील एकाच
बेडवरील
रुग्ण दर रविवारी सकाळी ११
वाजता मरत होते..
डॉक्टरांना तो एक नैसर्गिक चमत्कार
वाटत होता.
त्यांनी जगातील सर्वोत्तम
डॉक्टरांची टिम
ह्या गोष्टीचा तपास करायला नियुक्त
केली.
...
पुढचा रविवारी, ११
वाजायला काहि मिनीटे
बाकी असताना, सगळे डॉक्टर आणि नर्सेस
त्या बेडवरील रुग्णाच्या बाजूला येऊन ऊभे
राहिले
आणि काय होईल त्याची वाट
पाहायला लागले.
नंतर अचानक गण्या (रविवारी पार्ट टाईम
 साफसफाई करणारा)
ICU मध्ये गेला,
आणि त्या बेडला जोडलेल्या लाईफ सपोर्ट
सिस्टीमच्या पिना काढल्या
आणि
.
.
त्याजागी त्याने मोबाइल चार्जर
लावला....

चड्डी

बंड्या त्याचा मित्राला गण्याला विचारतो :-
काय रे भूस्नाळ्या तुझा चड्डीला दोन
भोक हायेत काय रे ???
.
.
.
गण्या :- नाय रे रतळ्या .... पण
का रे .......
.
.
...
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या :- फुकनीच्या पाय कशातून घालतोस
रे मग .....

रेखा

रेखाच तिच्या नवऱ्यावर खुप प्रेम होत. आणी एक दिवस तिचा नवरा मरतो.
लोक बोलतात,"रेखा नवऱ्याशीवाय रेखा जगू शकत नाही."
.

.
.
आणी होतं ही तसचं"""

.

.
.
.
.
.

रेखा दुसऱ्याच आठवड्यात दुसरं लग्न करते.

Sunday, December 16, 2012

गणिताची भाषा

राजू: सर, इंग्रजीचे सर इंग्रजीत बोलतात, हिंदीचे सर हिंदीत बोलतात, मराठीचे सर मराठीत बोलतात. मग तुम्ही गणितात का नाही बोलत?
सर: ए दिडफुट्या, दोन फटके लावताच दहा फुट लांब जाऊन पडशील.

हसण्याचे कारण

मक्या आपल्या नव्या कोर्या कारमधून सुसाट वेगाने
एका ट्रकला कट मारतो.
साहजिकच ट्रक ड्रायव्हरला त्याचा फार राग येतो.
ट्रक ड्रायव्हर मक्याला ओव्हरटेक
करतो आणि मक्याला धडा शिकवण्यासाठी एका खडू व बेसबॉल
बॅटसहीत ट्रकखाली उतरतो.
...
रौद्रावतार धारण करून तो मक्याकडे
जातो आणि त्याच्याभोवती खडूने एक रिंगण
बनवतो आणि त्याला त्यातून बाहेर न येण्याची ताकिद देतो.
...
मग तो त्याचा मोर्चा मक्याच्या कारकडे वळवतो.
कारमध्ये जाऊन तो कारच्या सगळ्या सिट्स फाडून फेकून देतो.
एव्हढे पुरे झाले असेल असा विचार करून तो मक्याकडे पाहतो तर
मक्या मस्त हसत असतो.
ट्रक ड्रायव्हरला अजून राग येतो.
तो मग बेसबॉल बॅटने नेटाड्याच्या कारच्या सगळ्या काचा फोडून
टाकतो आणि मग मक्याकडे बघतो.
आपला मक्या तरीही हसतच असतो.
ट्रक ड्रायव्हरचा पारा अजूनच चढतो अन्
तो कारच्या सगळ्या टायर्सची हवा सोडून देतो.
आता तर आपला मक्या जोरजोरात हसत असतो.
आता मात्र ट्रक ड्रायव्हरला सहन होत नाही.
तो त्याच्या ट्रकमधून पेट्रोलचा कॅन आणून सगळे पेट्रोल
मक्याच्या गाडीवर ओततो आणि मक्याची गाडी पेटवून देतो.
मक्याची प्रतिक्रिया बघण्यासाठी तो मक्याकडे वळतो तर
मक्या त्या रींगणात गडाबडा लोळून हसत असतो.
"इतके हसण्यासारखे काय आहे यात ?" आश्चर्यचकित
झालेला ट्रक ड्रायव्हर मक्याला विचारतो.
मक्या म्हणतो "जेव्हा तू माझ्याकडे बघत नव्हतास, तेव्हा मी ४
वेळा या रिंगणातून बाहेर आलो होतो !!!"

सांगा बरे

एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली.........
तर त्या नंतर काय होईल......
.
.
.
...
.
.
.
.
...
........
तुम्हाला माहित आहे..
.
.
.
.
आठवा....आठवा... -...
.
.
.
.
अरे simple ....
.
.
TOM&JERRY चालू होईल...

बरोबर ना?

जगात सर्वात अवघड असे दोन कामं आहेत....
१ - आपली आडिया दुसर-या व्यक्तीच-या डोक्यात फिट करणे
आणि
2. दुसर-यांच्या खिशातून पैसा काढून आपल-या खिशात
जमा करणे
जो कोणी पहिल्या कामात यशस्वी होईल त्याला शिक्षक
म्हणतात...
आणि
जो कोणी दुस-या कामात यशस्वी होईल
त्याला व्यापारी म्हणतात...
...
परंतु...
जो दोन्ही कामात यशस्वी होईल तिला....
.
.
.
बायको म्हणतात...!!!
**बरोबर ना...

पुणेरी प्रेम

"एका तरुण आणि पक्का पुणेरी असलेल्या(म्हणजे ?) दुकानदाराचे
एका मुलीशी प्रेम जमले. पण त्याने त्याच्या प्रेयसीला पुढील
अटींचे पालन करण्याची कडक सूचना केली:
१. दुकानात सारखे सारखे येवू नये
२. सारखा सारखा फोन करू नये
३. मिसकॉल देवू नये. मिसकॉल दिल्यास माझ्याकडून फोन
येण्याची अपेक्षा ठेवू नये.
४. फोनवर अथवा प्रत्यक्षात बोलताना आपले म्हणणे थोडक्यात
मांडावे, उगीच पाल्हाळ लावू नये. प्रेम व्यक्त करायला दोन ...
शब्द
पुरेसे असतात. अबोल प्रेम तर फारच चांगले.
५. दुपारी २ ते ४ या वेळेत फोन करू नये.माझी वामकुक्षीची वेळ
असते. झोपमोड झाल्यास आपल्या संबंधात बिघाड निर्माण होवू
शकतो.
६. आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत नाही, तेंव्हा दुकानात
आल्यावर पाणी मागू नये
७. सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला व जेवायला बाहेर एकत्र
जावू शकतो, पण खर्च TTMM (तुझा तू माझा मी )
करावा लागेल.
८. वरील अटी मान्य असतील तरच पुढील वाटचाल करावी.
गम्मत म्हणजे या अटी वाचून त्या मुलीस तो दुकानदार आणखीनच
आवडायला लागला, कारण "तीही पक्की पुणेकर होती"

पुणेरी प्रेम

"एका तरुण आणि पक्का पुणेरी असलेल्या(म्हणजे ?) दुकानदाराचे
एका मुलीशी प्रेम जमले. पण त्याने त्याच्या प्रेयसीला पुढील
अटींचे पालन करण्याची कडक सूचना केली:
१. दुकानात सारखे सारखे येवू नये
२. सारखा सारखा फोन करू नये
३. मिसकॉल देवू नये. मिसकॉल दिल्यास माझ्याकडून फोन
येण्याची अपेक्षा ठेवू नये.
४. फोनवर अथवा प्रत्यक्षात बोलताना आपले म्हणणे थोडक्यात
मांडावे, उगीच पाल्हाळ लावू नये. प्रेम व्यक्त करायला दोन ...
शब्द
पुरेसे असतात. अबोल प्रेम तर फारच चांगले.
५. दुपारी २ ते ४ या वेळेत फोन करू नये.माझी वामकुक्षीची वेळ
असते. झोपमोड झाल्यास आपल्या संबंधात बिघाड निर्माण होवू
शकतो.
६. आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत नाही, तेंव्हा दुकानात
आल्यावर पाणी मागू नये
७. सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला व जेवायला बाहेर एकत्र
जावू शकतो, पण खर्च TTMM (तुझा तू माझा मी )
करावा लागेल.
८. वरील अटी मान्य असतील तरच पुढील वाटचाल करावी.
गम्मत म्हणजे या अटी वाचून त्या मुलीस तो दुकानदार आणखीनच
आवडायला लागला, कारण "तीही पक्की पुणेकर होती"

दिन्या आणि गुगल

काल रस्त्यात
दिन्या भेटला आणि मला बघताच
रडायला लागला....
मी विचारले ..काय झालं रे ?
दिन्या : अरे काल मला खूप मार
पडला...
मी : का रे बाबा ???
दिन्या : अरे
देशपांड्यांचा अमल्या बेपत्ता झाला रे.....
मी : बर...मग तुला का मार पडला ??
दिन्या :
मी त्यांना म्हणालो,"काका , GOOGLE वर SEARCH मारा

नाही म्हणून सांग

फोन वाजताच रोहनने आपल्या पत्नीला-
मोनाला सांगितलं,
‘‘ फोन जर माझ्यासाठी असेल तर मी घरात नाहीए
म्हणून सांग.’’
मोनाने फोन उचलला आणि सांगितलं, ‘‘तो घरात
आहे.’’
रोहन म्हणाला, ‘‘सांगू नको म्हणून सांगितलं होतं
ना.’’.
.
.
...
.
.
.
.
.
मोनानं उत्तर दिलं, ‘"फोन माझ्यासाठी होता."

पेन आणि वही

पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम करतो .....
पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम करतो .....
.
.
.
....
.
पेन्सिल म्हणते पेन ला माझ्या वर प्रेम करतोस मग
.
.
...
.
.
.
.
.
.
.
वहीवर का लाईन मारतोस........

प्रेयसीचा फोन

संता- ये नया मोबाइल कब लिया?
बंता- लिया नहीं.. गर्लफ्रेंड का उठाया है।
संता- क्यों?
..
..
बंता- वो रोज कहती है कि तुम मेरा फोन नही उठाते..
आज मौका देखकर उठा लिया।

गण्या आणि बॉस

गण्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार
समजून घेतल्यावर गण्याने चहा मागविण्यासाठी फोन
लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
गण्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस
ते? मी ह्या कंपनीचा मालक आहे,
गण्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून
बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही
गण्या : वाचलो (गण्याने फोन आदळला)

व्याकरण

व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं झंप्याला विचारलं,
" काय रे, `मी सुंदर आहे' या वाक्याचा `काळ' कोणता?"
.
.
.
.
तिच्या चेहेऱ्याकडे पाहून झंप्यानं उत्तर दिलं, "भुतकाळ."

स स स ...

गम्प्या : अरे झम्प्या तुला माहित आहे
जीवनाची सुरुवात "स" ने होते जसे सुर्य,
सकाळ, संध्याकाल, समय...... झम्प्या : हो माहित आहे न
आणि शेवट
देखिल "स" नेच होतो जसे
साखरपुडा,सासू, सासरा,साला,
साली......आणि मग सत्यानाश........

The great Ganya

नेपोलियन - माझ्या dictionary मध्ये impossible हा शब्दच
नाहीयेत.
.
.
.
.
.
.
.
.
...
.
.
.
गण्या - आता रडून काय फायदा ? विकत घेतली तेंव्हाच चेक
करायला हवे होते.

बाळलीला

चिंटू : आई मी काल रात्री शु शु
करायला गेलो , दरवाजा उघडला तर
लाईट आपोआप लागली !!!!!
.
.
.
.
.
.
.
...
.
.
.
.
.
.
आई : कारट्या , मेल्या डुकरा ,
पुन्हा फ्रीज मध्ये मुतलास का ?

मक्या

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले :
‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’
मुलगा उत्तरला :
‘‘एमबीबीएस झाल्यावर
आयएएसची परीक्षा देऊन
पोलिसफोर्समध्येजायचंय.
नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये
नोकरी करता करता
उत्तम वकील म्हणून
नाव कमावायचंय.
...
भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर
बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल
मिळवायचंय आणिअभिनयाचं ऑस्कर.
प्रोफेस र म्हणाले : ‘बाप रे, तुझं नाव
काय?’’
मुलगा : ‘‘ मकरंद अनासपूरे .