Tuesday, January 29, 2013

कारण

दिनू : डॉक्टर साहेब मी माझ्या शरीरावर
जिथे पण माझ बोट लावतो ती जाग फार दुकते
डॉक्टर: तुझ्या पूर्ण शरीराच एक्सरे काढावा लागेल
दिनूच्या पूर्ण शरीराचा एक्सरे काढल्यावर कळत
.
.
.
.
..
.
.
.
त्याच्या बोटाला फ्रैक्चर आहे ....

डुक्कर

एकदा चम्प्या डुकराला घेऊन बस मध्ये चढला..
सगळे जन वाकडं तोंड करून ” ई, . . . . 
.
.
कुठून आणलंस याला?”
.
.
.
डुक्कर बोलला – हा नं, . .
इथेच कोपर्यावर भेटला…

निष्कर्ष

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून
हा मोकळा होत
असे.
एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो.
त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर
काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण
त्याही बाहेर येत नाहीत.
यावरून संता असा निष्कर्ष काढतो की,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माणूस पाण्यात विरघळतो.

निष्कर्ष

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून
हा मोकळा होत
असे.
एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो.
त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर
काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण
त्याही बाहेर येत नाहीत.
यावरून संता असा निष्कर्ष काढतो की,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माणूस पाण्यात विरघळतो.

उपाय

सात चटई वर सात लोक भगवी वस्त्र परिधान करुन बसलेले असतात
त्यातलेच एक मोठे साधु महाराज असतात
तुमच्या माझ्यासारखा एक जण त्यांच्याकडे जातो
आणि विचारतो
महाराज महाराज मला पोरगी पटत नाही हो
काय करु द्या सांगा ना ?
(फार अपेक्षेने)
महाराज खुप विचार करतात , दिर्घ श्वास सोडतात
आणि उत्तरतात
'भावासाठी अजुन एक चटई
लावा रे'
ज्यांना कळाले त्यांनीच फक्त लाईक करा.. 

युक्ती

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो ,
चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन
बसला.
.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे..

एक गोंडस युक्ती!!!!

एक लहान मुलगा आपल्या आईला...
आई १० रूपये दे ना एक गरीब माणुस आला आहे,
त्याला द्यायचे आहेत......
आई : कुठे आहे तो मनुष्य???
मुलगा : बाहेर आहेतो बिचारा भरउन्हात कुलफी विकतो आहे

नशा

का पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.
मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं.
उंदीर : ए…माझं डोक फिरवू नको हां… चालायला लाग इथून, नाही तर
लोक म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला.

विद्यार्थी

विध्यार्थी ..वर्गात
(-_-) (-_-) (-_-) (-_-) (-_-) (-_-) (-_-) (-_-)
.
.
विध्यार्थी वर्गात परीक्षा चालू होण्यापूर्वी
(O_O) (O_O) (O_O) (O_O) (O_O) (O_O)
.
.
परीक्षा चालू असतना
(→_→) (←_←) (→_→) (←_←) (→_→) (←_←)
.
.
परीक्षा चालू असतना शिक्षक आले कि
(↓_↓) (↓_↓) (↓_↓) (↓_↓) (↓_↓)
.
.
परीक्षा संपल्यावर
(๏̯͡๏) (͡๏̯͡๏) (͡๏̯͡๏) (͡๏̯͡๏) (͡๏̯͡๏) (͡๏̯͡๏)

पप्पू

पप्पु एकदा एका मुलीला I love you म्हणतो,
ती त्याच्या कानाखाली अवाज काढून विचारते, काय म्हणालास तु
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पु (रडत रडत) - जर ऎकलच नाही तर मारल कशाला.......?

पाहुणचार

पुणेरी पाहुणचार
एकदा साठेंकडे एक दूरचा पाहुणा अचानक येतो. महाशय येतात, बसतात,
वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होते. तेवढ्यात चहा येतो.
पाहुणा गरम गरम चहाचा एक मस्त फुरका मारतो.
तेवढ्यात साठे पाहुण्याला विचारतात, “काय हो उपवास वगैरे
धरता की नाही?”
पाहुणा : नाही हो. आपल्याला पोटभर दाबून जेवण लागतं. दिवसातून तीन
वेळा.
साठे : बरं, बरं. आपण मांसाहारी की शाकाहारी?
पाहुणा मनातल्या मनात खुश होतो. त्याला वाटतं, आज मस्त
मेजवानी मिळणार.
पटकन म्हणतो, “म्हणजे काय? चिकन-कोंबडी हा तर आपला न
धरलेल्या उपवासाचा फराळ आहे फराळ.”
साठे : नाही. त्याचं काय आहे. हिने बनवलेल्या चहात माशी पडली होती.
उगाच तुमचा उपवास मोडायला नको म्हणून विचारलं.

गाढव

पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मारतो रे...
.
.
.
.
दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस, पण
माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने
कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर तुझ लग्न गाढवाशी लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे...

ईद

बकरा :- I love you
बकरी :- आता काय उपयोग"???
बकरा :- का आता काय झाले ?
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
. .
बकरी :- आता ईद आली ना !!!

यात्रेकरू

यात्रेला जाणाऱ्या तरुण
यात्रेकरूंच्या एका टीमला त्यांच्या गुरुनी सांगितले,
"हे बघा, प्रवासात एखादी सुंदर मुलगी दिसली तर
विचलित होऊ नका.. लगेच डोळे मिटून तीन
वेळा, "शिव हरी" म्हणा..!"
.
.
.
.
.
बऱ्याच प्रवासानंतर नदीवर आंघोळ
करताना एक जण ओरडला,
.
.
"शिव हरी.. शिव हरी..शिव
हरी.."
.
.
.
.
.
लगेच बाकीचे सर्व,
"कुठे आहे.. कुठे आहे.. कुठे आहे..!!

गुण

सर - किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?
तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा? ??
.
गण्या- सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत
फक्त ,
तर मग हे ५ गुण आले कुठुन.

मेजर साहब

पाकिस्तानचा मेजर एक दिवस सऊदी अरब बोर्डर
वरती टेहळणी करत फिरत होता ..
तेवड्यात त्यांचा एक सैनिक ओरडत त्यांचा जवळ
आला ...
" मेजर साहिब मी आताच सऊदी अरबची एक
तुकडी आपल्यावर हल्ला करण्यासाठी येताना पहिले "
मेजरने हे सगळे शांतीपुर्वक ऐकले आणि त्याला म्हणाला ...
" ठीक आहे ... तू माझा लाल रंगाचा शर्ट आहे तो घेऊन
ये .."
शिपायाने लाल रंगाचा शर्ट आणला व त्याने घातला..
दोन्ही देशात भयंकर युद्ध झाले आणि शेवटी पाकिस्तान
जिंकले...
युद्धानंतर शिपायाने मेजरला विचारले ...
" साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे
कि तुम्ही युद्धाचा वेळी लाल रंगाचा शर्ट
का घातला होता?"
मेजरने गर्वाने सांगितलं ,
" कारण मला जर गोळी लागली आणि रक्त येऊ लागल तर
माझ्या सैन्याचा धीर जाऊ नये म्हणून मी घातला होता "
शिपायाला त्याचा बहादुरीचा खूपच आभिमान वाटला ...
तेवड्यात दुसरा शिपाई ओरडत आला ...
" साहेब साहेब भारताचे सैन्य आपल्यावर
हल्ला करण्यासाठी येताना पहिले "
.
.
मेजर आपल्या शिपायाकडे वळला आणि सांगितले ...
" जा माझी पिवळ्या कलरची प्यांट आहे ती घेऊन ये
जा ..."
ज्यांच्या लक्षात आलं तेच हसतील.

स्माईल

रस्त्याने चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तिला एक
स्मितहास्य द्या ..........
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
म्हणजे तो दिवसभर विचार करत बसेल -
"च्या मारी कोण होता तो...!!"


Monday, January 21, 2013

मुन्ना सर्किट

एकदा मुन्नाभाई आणि सर्किट अमेरीकेला जात असतात.
तेव्हा ते इंग्लिश ची प्रॅक्टीस कशी करतात ते पहा...

सर्किट :-भाई!अमेरिका मे पता पुछनेका तो क्या बोलनेका?
मुन्ना :-धोबी घाट.
सर्किट :-भाय!इंग्लिश मे बोलनेका तो ?
मुन्ना :-अरे क्या तु तेरेको इतना नही आता.
सर्किट :-बोलो ना भाय.
मुन्ना :-Washington.....


सर्किट :-भाय! इधर आ कैसा बोलने का ?
मुन्ना :-Come here.
सर्किट :-फ़िर उधर जा कै्सा बोलने का?
मुन्ना :-पहले उधर जाने का और बोलनेका Come here.


सर्किट :-भाय! ये कैसे बोलने का,
"चल ए हवा आने दे "
मुन्ना :-simple hai,"Hey you move sideways,
late the Airforce come in.."


मुन्ना :-अभी मै पुछता हू तु बोल .
"ए मामू भेजा मत फ़िरा."
सर्किट :-"Mother's brother dont rotate my brain."


मुन्ना:-ये बोल,"इधर आ खजूर देता हू खर्चापानी"
सर्किट :-"खजूर याने date,"
"Come with me for a date i will pay u."

मुन्ना:-"अब ये बोल,अपून को बहोत सर्दि हो गएली है."
सर्किट :-"I got big winter in small nose..."
प्रोफ़ेसर:-"अकल बडी के भैस बडी?"
मुन्नाभाई:-"बोले तो पहले'DATE OF BIRTH'तो बता मामू...


मुन्नाभाई:-सर्किट, बोले तो ये’FORD'क्या है?
सर्किट:- क्या भाई!’FORD' गाडी है.
मुन्नाभाई:-तो फ़ीर ये 'OXFORD'क्या है?
सर्किट:-बोले तो सिंपल है भाई.
’OX’बोले तो बैल,’FORD'बोले तो गाडी.
"बैलगाडी"...........


मुन्नाभाई:-ए मामू! तु कितना पढा है ?
मामू :- B.A.
मुन्नाभाई:- साला दो अक्षर पढा है और वो भी उलटा.......

Wednesday, January 9, 2013

बेवडा

एक बेवडा रेल्वे पटरी वर झोपलेला असतो...
.
.
तेथे उभा असलेला माणूस त्या बेवड्याजवळ गेला आणि म्हणाला , 'अरे उठ इथून.....रेल्वे आली तर जीव जाईल तुझा....'
.
.
त्यावर बेवडा उठला आणि म्हणाला , 'अरे ये शीपुर्ड्या.....आत्ताच माझ्यावरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं.....ही रेल्वे माझं काय बिघडवणार!!!!

नशा

गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....
गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो,
"मला घरी यायला वेळ लागेल. गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे
चोरीला गेले आहे."

दहा मिनिटांनी परत फोन
करतो आणि सांगतो, "सगळे सापडले, मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो.......

दारुडा


१ ला मित्र : अरे किती दारू पितोस ?
.
.
दारुड्या : जोपर्यंत समोरचे ३ झाडे ६ होत नाही , तो पर्यंत दारू
पिणार .........
... .
.
१ ला मित्र : अरे समोर १ च झाड आहे, आता काय जंगल
बनवतो का............

राजीनामा


जगातील सर्वात लहान राजीनामा पत्र,
आदरणीय साहेब,
.
.
.
... .
.
.
.
..
बसा बोंबलत, मी चाललो......

Monday, January 7, 2013

बर्फ

शिक्षक :- मुलांनो, सांगा बघू आपल्या देशात सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो?
.
.
.
.
.
.
.
.
.
दिनू :- दारूच्या ग्लासात …!!!

संघर्ष

शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना प्रश्नविचारला ," ब्रिटिशाविरुध्द
कोणा कोणाला संघर्ष करावा लागला ???"
.
.
..
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
सगळी मुले एकसुरात म्हणाली , "
धोनी ,सचिन ,कोहली ,पुजारा यांना

दात आणि जीभ

एकदा दात जिभेला म्हणतो,
"मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे तुकडे
होतील."
.
.
.
.
.
.
.
... .
जीभ दाताला म्हणते,
"मी जर एखादयाबद्दल एक चुकीचा शब्द
उच्चारला तर एकाच वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२
बाहेर याल...

उगाच बलामत नको

हा जोक वाचला तर सगळे आत्महत्या करतील









...




















जोक cancel बाबा ।।

प्रेम

दोन वीजेच्या तारांचं एकमेकींवर खूप प्रेम असतं. तर त्यांच्या ह्या प्रेम-प्रकरणाला काय म्हणाल???

?

??

???

????

... ?????

??????

???????

????????

?????????

??????????

अहो, सोप्पय! ''करंट अफेअर"!!!!

अपेक्षा

आमचा दीड
शहाणा गण्या एकदा बंड्याच्या लग्नाला जातो आणि जाताना ५
किलो "आलं" घेऊन जातो!
बंड्या : अरे गण्या तू माझ्या लग्नाला आलास
खूप बर वाटल बघ!
अरे पण हे आलं का घेऊन आला आहेस?
(यावर गण्याच खतरनाक उत्तर)
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या: अरे तूच तर म्हणाला होतास
कि लग्नाला "आलंच" पाहिजे म्हणून!

कारण

बंड्याच्या पायाचा हाड तुटला होता...
तो हॉस्पिटल मध्ये गेला तर
तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाड तुटलेली होती
बंड्याने कुतूहलतेने विचारले,
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"तुम्हाला २ बायका आहेत का....????

असाही फायदा

गुंड्या भाऊची नात हॉस्पिटल मध्ये admit केली होती ,
नाना भेटायला गेले आणि विचारले "काय झाले अचानक ?"

गुंड्या भाऊ म्हणाले, "अरे सकाळी अंघोळ करताना अचानक चक्कर येऊन पडली बाथरूम मध्ये.........

.
.
.
.
.
... .
.
बरे झाले समोरच्या बिल्डींग मधल्या गण्याचे लक्ष
होते म्हणून नाहीतर आम्हाला कळलेच नसते लवकर"

भिंतीच्या पलिकडचे

चिंटू :- अरे आमच्याकडे अशी एक गोष्ट आहे की जीने आम्ही भिंतीच्या पलिकडचे पण पाहू शकतो ...
पिंटू :- खरच? ... अशी कोणती गोष्ट आहे तुमच्याकडे ?
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
चिंटू :- खिड़की !

लक्ष ठेवलं असतं तर...

मास्तर:- बोल
बंड्या बिरबल कोण होता ?
बंड्या:- नाही माहित सर ?
मास्तर:- गधड्या अभ्यास
... ... केला असता तर माहित पडल
असत. .......
बंड्या:- सर तुम्हाला माहित आहे
का? सचिन,रोहित
आणि प्रथमेश कोण आहेत ते?
मास्तर:- मला नाही माहित ?
... .
बंड्या:- कस माहित पडणार?
स्वताच्या पोरीवर लक्ष्य
ठेवला असत तर माहित पडल
असत .......

भाषांतर

शिक्षिका : राजु " अंथरुन पाहुन पाय पसरावे " हे वाक्य इग्लिँश मध्ये सांग पाहु....
.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
राजु : Spread Your तांगड In Available घोंगडं.....

स्वप्न

बडू: बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडल त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता

.
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या.
.
.
.
.
.
चड्डी फाटेल..................

स्वस्ताईचे कारण

वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच
रुपयांत किराणा सामान, दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो...
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे
सीसीटीव्ही बसवलाय!!

भाजीवाला

भाजीवाला खुप वेळ्च भाज्यांवर पाणी शिंपड्त असतो.
शेवटी वैतागुन एक बाई म्हणते.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो द्या...

देशप्रेम

एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचेफटके मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. ­ ­ .
चायनीज - माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटकेचायनीज ला पडले, तो कोमात गेला.
आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्यापाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५फटक्यात पाकिस्तानीबेशुद्ध.
आता आपल्या चाम्प्याची बारी होती,
अमेरिकन - तुझी इच्छा कायआहे..?
चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.

Apple नाहीतर Blackberry

आज मी माझ्या आई बाबा ला शेवटच सांगितला कि मला Apple नाहीतर Blackberry पाहिजे म्हणून
.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
तेवड्यात आई म्हणाली घरात मोसंबी आहे ते खा आधी गाढवा.........

आईडिया

बंडु एकदा Nokia चा सगळ्यात मोठी स्क्रीन असलेला मोबाईल विकत घेतो......
.
.
का?????
.
.
..
.
.
..
... .
.
..
कारण त्याला बघायचे होते की मोबईलच्या सुरुवातीला जे दोघे जण हाथ मिळवतात ते कोण आहेत....

भाषांतर

एका पार्टी मध्ये एक मुलगा कटरीना च्या मागे लागतो...
.
.
कटरीना ला राग आला व तिने त्याला चापट मारली आणि म्हंटली , " give respect and take respect " "

.
.
.
.
त्या मुलाला तिला आणखी जास्त त्रास द्यायचे ठरवले म्हणून तो कटरीना ला म्हंटला, " येही बात हिंदी में बोल मैं तेरा पीछा छोड़ दूंगा "
... .
.
.
त्यावर कटरीना बोलली
.
.
.
.
" तू अपना इज्जत मुझे दे दे और मेरा इज्जत लेले "

लवकर सांगा

मित्रांनो मला लगेच सांगा.,
मला तुमच्याकडुन एक पर्सनल सजेशन हवय..........
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
ताजमहाल विकु कि भाड्याने देऊ....,,..?

दि ग्रेट मक्या

रजनीकांत : अरे , माझं घर इतकं मोठं आहे की माझ्या कारमधून पूर्ण घर फिरायला १ दिवस लागतो....
.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
मक्या : ए रताळ्या....विकून का नाही टाकत मग ती खटारा कार.... ????

टाइम पास

एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमानकरून उडवा!!!!
आज सकाळ पासून कोणी भेटल नाही म्हणून टाइम पास

आणखी एक चान्स

पत्नी : (रागाने) मी आपल्या ड्रायव्हरला नोकरीवरुन काढून टाकणार आहे. आज तिस-यांदा मी मरता-मरता वाचलेय.....
.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
पती : अं...मला वाटतं आपण त्याला आणखी एक चान्स द्यायला हवा...

कॉफी की कॉपी?

पक्या ; एक कॉफी केवढ्याला ?
वेटर : पन्नास रुपये साहेब !
पक्या : गपे ! समोरच्या दुकानात पन्नास पैशाला आहे.
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वेटर : ते झेरॉक्सचं दुकान आहे !

खरं आहे ना?

भारतात......... ­ ..
'1st Class' विद्यार्थ्यांना ­ टेक्नीकल मध्ये प्रवेशभेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..

'2nd Class' पास होतात...
MBA ला admission घेतात,
administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल करतात..

'3rd Class' पास होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात..
आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
...
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात..
आणि तिघांना कंट्रोल करतात..

आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्याकडे जातात.

बायकांचा कहर..


1 कुटुंब हॉलमध्ये जेवायला बसतात.
नवरा हात धुवायला किचनमध्ये जातो.
तेवढ्यात बायको हॉलमधून आवाज देते. “अहो, येताना जरा मिठाची बरणी घेऊन या बरं.”

नवरा संपूर्ण किचनमध्ये मिठाची बरणी शोधतो पण
ती काही सापडत नाही.

मग बायको नवर्यावर ओरडते,
...
“ओ sssss, या अन
बसा जेवायला.
मला माहीत होतं तुम्हाला नाही सापडणार
म्हणून.

लव

मास्तर :- पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का?

विद्यार्थी :- (एकाच आवाजात) नाही सर.

मास्तर :- जाणून घ्यायचे आहे काय?


विद्यार्थी :- होय सर...
:
:
... :
:
:
:
:
:
:
:
:
मास्तर :- मग नीट ऐका... 'लव' हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी 'रामायण' वाचा....

नवीन शोध

नवीन शोध -

अमेरिकेतले ५० % teenagers आपल्या पालकांबरोबर राहतात..
.
.
.
.
.
.
.
... .
.
.
.
५० % teenagers स्वतः पालक आहेत... !!!

अती शहाणा त्याचा बैल रिकामा

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.
ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यात खूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली.

मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडू लागला. डब्यातले सगळे लोक भीतीनेखाली उतरले.

हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्या एका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.

जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली.

तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाला त्य...ाने विचारलं,"कोणतं स्टेशन आलं हो ?"

माणूस म्हणाला,"पुणेस्टेशन."

"काय? पुणे स्टेशन?",

तो तरुण गोधळून म्हणाला.
"होय, या डब्यात साप होता म्हणून गाडी हाडबा इथेच सोडून सोलापूरला गेली,"

तात्पर्य : अती शहाणा त्याचा बैल रिकामा

JAI HO

एकदा रशियन शास्त्रज्ञ 10000 फीट खणतात, त्यांना copper wire सापडते त्यावरुन ते निष्कर्श काढतात की 10000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज copper wire वापरत होते.

त्यानंतर अमेरिकन 20000 फीट खणतात त्यांना optical fibre सापडते. ते सांगतात 20000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज optical fibres वापरत होते.

त्यानंतर भारतीय 40000 फीट खणतात त्याना काहीच सापडत नाही. त्यावरून ते निष्कर्ष काढतात
.
.
.
.
.
... .
.
आमचे पुर्वज 40000 वर्षांपुर्वी wireless technology वापरत होते.

कोल्ड ड्रिंक

एक म्हतारी बाई
सिनेमा बघायला गेली,सिनेमा बघताना ती दर१०-१०
मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड
ड्रिंकचा कँन तोंडाला लावून खाली ठेवत
असते.
.
तिच्या शेजारीच
आपला गण्या बसलेला असतो तो तीच हे
स्लोमोशन बघून वैतागलेला असतो. तेवढ्यात
गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन
... घेतो आणि घटा घटा पिऊन टाकतो.....:-)
.
गण्या (भलत्याच जोश्यात) : हे असं प्यायचं
असत कोल्ड ड्रिंक समजल का म्हातारे ?
.
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,"अस्स? ­
पण तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक
पीतहोते??????
.
.
.
.
.
.
.
.
.
"मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते..

टोपीवाला

एकदा दिनू टोपीवाला एका झाडाखाली झोपला तेवढ्यात काही माकडानी त्याच्या सर्व टोप्या पळवल्या, तो जागा झाला...

त्याला त्याच्या आजोबानी सांगितलेली गोष्ट आठवली...

त्याने आपली टोपी काढली आणि खाली फेकली...
.
.
.
तेवढ्यात एक माकड आला आणि त्याने त्याच्या एक कान्सुलात मारून झाडावर चढला आणि बोलला.......
.
... .
.
"काय रे रताळ्या आजोबा फ़क्त काय तुलाच होते..?"