Friday, May 31, 2013

बंड्याची बायको

एका रात्री बंड्याची बायको रात्री उशिरा घरी
आली बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले
कि ब्लांकेट
च्या बाहेर
२ ऐवजी ४ पाय दिसत आहे..
ती जाम भडकली. तिथे
असलेल्या झाडूने बदड बदड झोडपले
... आणि पाणी पिण्यासाठी किचनमध्ये
गेली असता तिथे बंड्यातिचीच वाट बघत पेपर
वाचत बसला होता..
...
तो तिला प्रेमाने म्हणाला

"तुझे आई वडील आले आहेत, तुझी वाट बघून शेवटी ते
आपल्या बेडरूम मध्ये झोपले"

तू त्यांना भेटलीस का..?

Thursday, May 30, 2013

फरक

सर्वात मजेशीर फरक,
लव म्यारेज आणि अरेंज
म्यारेज मधला ..
.
.
लव म्यारेज मध्ये
स्वतःच्या गर्लफ्रेंड सोबत
लग्न होते ...
.
.
... .
.
.
.
.
.
.
आणि अरेंज म्यारेज मध्ये
दुसर्याच्या गर्लफ्रेंड
सोबत होते ...............

Tuesday, May 28, 2013

लॉटरी

एकदा एका मुलीला 5
कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की,
जर
या मुलीला ही बातमी समजली तर... मुलगी हार्ट अटॅक ने मरेल.....
म्हणून,
ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच
कोटींची लॉटरी लागली तर,
तू काय करशील ? मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे
डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन..
एवढाचं नाही,
आर्धी रक्कम तुला देईन.....
. .
.
.
.
.
. हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला..

Friday, May 24, 2013

युक्ती

फेसबुक वर पोरी सोबत Chatकरण्यापेक्षा
.
.
.
.
.
.
.
.
. .
... .
.
.
.
.
.
.
.
गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारा..... चांगला रिप्लाय तरी येईल.....

Wednesday, May 22, 2013

उपाय

मच्छर मारायचा सर्वात सोप्पा उपाय!
साखर आणि लाल तिखट याचं मिश्रण करून मच्छरला दया
मिश्रण खाल्यावर तो पाण्याच्या शोधत निघेल
तो पाण्याच्या ट्यांक जवळ गेला कि त्याला मागून धक्का दया
तो भिजला आणि स्वतः ला सुख्वायला आगी जवळ गेला
... कि लगेच आगी मध्ये बॉम्ब फेका
त्या स्फोटात जखमी झाल्यावर तो
हॉस्पिटल मध्ये दाखल होईन
तिथ जाउन त्याचा ऑक्सिजन मास्क काढा
मच्छर मरून जाईन ...
आता आभार मानु नका, मला दुसऱ्याला मदत करायला लहानपणापासून आवडते.

Tuesday, May 21, 2013

कारण

नापास होण्याचे मुख्य
कारण काय?
.
.
.
.
... .
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
परीक्षा

Monday, May 20, 2013

भांडण


  1. टी व्ही समोर बसून
    उगाच चैनेल चाळत होतो
    बायकोने विचारले-
    टी व्ही वर काय आहे ?
    मी म्हणालो भरपूर धूळ!
    .........आणि भांडण जोरात सुरु झालं !
    लग्नाच्या वाढदिवशी
    गिफ्ट काय हवी ?
    विचारलं तेव्हां म्हणाली-
    अस काहीतरी हव...
    ... ...एक पासून शंभर पर्यंत
    तीन सेकंदात पळेल!
    मी वजन काटा दिला!
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
    रविवारी फिरायला जाऊयाका? विचारलं...
    मला महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
    मी तिला पेट्रोलपंपावरनेलं !
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
    आरशात प्रतिबिंब पाहून
    काळजीत पडून म्हणाली-
    काय मी भयंकर दिसतेय !!!
    तुमच मत काय आहे ?
    मी म्हणालो
    तुझा चष्म्याचा नंबर..
    परफेक्ट आहे!
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
    मी विचारलं -
    वाढदिवसाला कुठे जाऊ या ?
    ती म्हणाली
    जेथे खूप दिवसात मी गेलेली नाही !
    मी तिला स्वयपाक घरात नेलं!
    ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

Sunday, May 19, 2013

कुत्रा, माकड आणि वाघ

एकदा एक कुत्रा जंगलात रस्ता विसरतो
आणि तिकडेच भटकत असतो
तेवढ्या समोरुन एक वाघ येतो
.
कुत्रा घाबरतो आता आपण मरणार
तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचते
तो
ज्या दिशेने वाघ येतोय त्या दिशेला पाठ करुन
उभा राहातो
आणि
... तोंडात एक हाड पकडतो आणि म्हणतो
"खरच यार वाघाला खायची मजाच वेगळीआहे अजुन एक
वाघ भेटला तर मजा येईल "
.
हे पाहुन वाघ घाबरतो त्याला वाटत कुत्रा खुपच
खतरनाक आहे
आणि तो उलट्या पावलाने परत जातो
.
वरती झाडावर बसलेला माकड हे सगळ पाहतो
त्याला एक कल्यना येते कि आपण वाघाला कुत्र्या बद्दल
सगळ काही सांगुया ज्यामुळे वाघासोबत
आपली मैत्री होईल आणि तो आपल्याला त्रास पण
नाही देणार
माकड पळत पळत वाघाकडे जातो
.
तेवढ्यात कुत्रा त्याला पाहातो त्याला वाटतं
काही तरी लोचा आहे
.
माकड वाघाला भेटतो आणि सगळ काही सांगतो
वाघ भडकतो आणि ठरवतो कुत्राचा खेळ संपवायचा
.
कुत्रा आता सावध होतो
.
समोरुन वाघ आणि त्याच्या पाठीवर बसलेला माकड
आपल्या दिशेने येत आहे
कुत्रा पुन्हा त्यांच्याकडे पाठ करुनदाताने हाड चावत
म्हणतो
.
"एक तास झाला, ह्या माकडाला वाघाला फसवून
आणायला पाठवला होता आजुन आला नाही."

गण्याची नोकरी


गणयाला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली...!:-)
पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर
काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,
''गण्या रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या :-''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता.
सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या!!!''

Saturday, May 18, 2013

दादा कोंडके शिष्यवृत्ती परीक्षा


दादा कोंडके शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न !!!!

1. मुंबईची केळेवाली आणि कल्याणची आंबेवाली यातील तुलनात्मक फरक स्पष्ट करा !!!!

2. चड्डीच्या नाडीचे महत्व या विषयावर सोळा ओळींची चारोळी करा !!
...
3. “मी नाही त्यातली , कडी लाव आतली ” या म्हणीचा वाक्यात उपयोग करा !!

4. राज्यकारभार “सुरळीत” चालू आहे म्हणजे नक्की कुठे चालू आहे.
सुरळीचा शोध कुणी लावला व वापर सर्वप्रथम कुणी केला ?

5. “अकार्यक्षम” “सेन्सॉर बोर्ड” या विषयावर सविस्तर टीप लिहा !!

6. रेल्वेतली पेरुवाली आणि कोळीणबाई यांच्यात कोणत्या मुद्द्यांवरून भांडणे होऊ शकतात ?
कोणतीही ८ कारणे लिहा !!!

7. म्हमद्या, आये, गंगी, हौसा बाय आणि सावकार यांचे चित्रपटातील महत्व विशद करा !!

8. स्वतःचं ठेवायचं ______ अन लोकांचं बघायचं _______ …. गाळलेल्या जागा भरा !!

खोडकर मुलगा

एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो..
माणूस - हेलो !!
मुलगा - उल्लो पुल्लोकुल्लो...
माणूस - कोण आहे बे ?
मुलगा - एक व्यक्ती..
माणूस - ते माहित आहे..नाव सांग..
मुलगा - मी एक खोडकर मुलगा आहे..
माणूस - तुझ्या तर......कुठे राहतोस तू ?
मुलगा - पृथ्वी वर..
माणूस - ते माहित आहे...फोन का केलास ?
... मुलगा - तुला परेशान करायला..
माणूस - थांब साल्या..तुझ्या बापाला बोलाव..छक्क्याची औलाद!!
मुलगा - बाबा !! मी आहे, चम्प्या...

आजी


  1. एक आजीबाई रोज कंडक्टरला काजु बदाम द्यायची
    .
    .
    रोज रोज ही म्हातारी आपल्यावर इतकी मेहरबानकशी काय होते हे जाणुन घ्यायसाठी कंडक्टर त्या आजीबाईंना न रहावुन विचारतो...
    .
    .
    आजी आजी तुम्ही रोज मला काजु आणि बदाम का देता ?
    .
    .
    आजी-
    ... ते कस आहे बाळा दात तर आता उरलेले नाहीत आणि नुसते बदाम काजु चगळुन टाकुन देणे बरोबर दिसत नाही ना ??
    .
    .
    आजी roक्स
    कंडक्टर shoक्स

Thursday, May 16, 2013

प्रेग्नंट बाई

एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे
जाते.
.
.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
.
.
बाई (लाजून) : इश्य...!!!, आठवा.
.
.
... .
.
.
.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू?
तुम्हीच आठवा..!

पम्मी

झम्प्या : हेल्लो पम्मी डार्लिंग कशी आहेस ?
मुलगी : कोण ?
झम्प्या : तुझा मजनू आहे जान
मुलगी : तू झम्प्या आहेस ना?
झम्प्या : हो
मुलगी : तू गम्पुलाल चा मुलगा आहेस ना?
झम्प्या : हो पण तुला कसेमाहित ?
मुलगी : तू चम्पुलाल चा नातू आहेस ना ?
झम्प्या : हो डार्लिंग पण मी तुलाहे सर्व सांगितलेच न्हवते मग तुला कसे
माहित?
... मुलगी : हरामखोर मी तुझी आई बोलतेय....
तू पम्मीला नाही मम्मीला फोन
केलायस.....
तू घरी तर ये मग सांगते ..

Wednesday, May 15, 2013

प्रेम

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की
.
.
.
.
.
.
.
.
.
... .
.
जेवण चांगल असेल
तर प्रेमाचा पण विसर
पडतो...
एक पुरी दे रे अजून

वधूसंशोधन २

मुलगा - मी स्वतःसाठी जगातली सर्वात सुंदर मुलगी
शोधतोय .

मुलगी - हे घे ... मी आलेच .

मुलगा - व्हेरी गुड . आता तिला शोधायला तू मला
मदत कर

वधूसंशोधन

(वडील त्यांच्या मुलाला)
वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू
तिच्याशीच लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे....
विचार कर
...
...
मुलगा : पप्पा....
मी तर मस्करी करत होतो....
... मी तय्यार आहे
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करू
इच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे..
Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे
जातात)
वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEOबनवा..
..
अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई
आहे....
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की....
.
याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल...

व्याकरण आणि गणित

गुरुजी: तुझं व्याकरण कच्चं आहे...
म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा
लिहून आणायला सांगितलं होतं...
पण तू तर पाचच वेळा लिहून आणलंस.
.
.
.
.
.
बंडू : माझं गणितही कच्चं आहे!!....

लाजवाब सून

एकदा एक सुन खुप रडत असते ...
तिची सासू विचारते " काय झालं ?"
सुन :- "सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?"
सासू :- " नाही बाळा, अजिबात नाही."
.
.
सुन :- " माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?"
सासू :- ... " नाही ग, अजिबात नाही..."
.
.
... सुन :- " मी काय चापट्या नाकाचीआहे ?"
" कोण म्हणालं, अजिबात नाही...."
.
.
सुन :- " मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?"
सासू :- " छे छे अजिबात नाही ..."
.
.
सुन :- " मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात ?"

मेथीची भाजी


गण्या सासुरवाडीला गेला...
.
सकाळ ,संध्याकाळ
सासुबाईनी त्याला मेथीची भाजी खाऊ
घातली... .
.
चार दिवसांनी सासूबाई - जावईबापू आज काय
खाणार ?
.
.
गण्या - काय नको आपले शेत दाखवा मीच चरून
येतो...

Tuesday, May 14, 2013

गरीबी


  1. गरीबी म्हणजे काय??
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    जेव्हा एखादी मुलगी २
    ... रुपयात किस
    द्यायला तयार असते
    आणि
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    ,
    .
    .
    .
    ..
    .
    ,
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    ,
    .
    .
    .
    .
    .
    ,
    .
    ..
    तुमच्या खिशात फक्त १
    रुपया असतो.

विसर

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की
.
.
.
.
. .
.
.
.
.
. जेवण चांगल असेल
तर प्रेमाचा पण विसर
पडतो...
एक पुरी दे रे अजून ।