Friday, January 31, 2014

रिअॅक्शन

एका मित्राला कुणीतरी दुस-या मुलांनी खुप मारले तर
त्याच्या मित्रांचे
रिऍक्शन कसे असतात
बघा-
.
दिल्ली: थॅंक गॉड.. तुझे
ज्यादा चोट तो नही आई
.
चेन्नई: अबे तो तु क्या कर
रहा था?
.
अहमदाबाद: बाद में देखेंगे..!!
.
कोलकत्ता: जरुर
तेरीही गलती होगी..!!
.
"महाराष्ट्र":
तेज्या आयला तेज्या... चल
बस गाडीवर.. आत्ताच बघु
साल्यांना , त्या हरामीला जमिनीवर लोळवु....

Wednesday, January 29, 2014

आडनावे

हल्ली मुली लग्न झाल्यावर माहेरचे आणि सासरचे
अशी दोन्ही आडनाव लावतात त्यामुळे आधीच मजेशीर
असलेली मराठी आडनावं अजुन गमतीदार होतात
सरकारी लग्न नोंदणी विभागात भेटलेली अशी काही उदाहरणे
काळे-फडके
लांडगे-मारणे
ओक-लेले
पोळ-लेले
पांढरे-फाटक
गुंड-साले
चिकटे-शेवाळे
टकले-नातु
बारसे-लागु
चकणे-डोळे
गोरे-गोळे
म्हस्के-श्रीखंडे
कडु-गोड...

Monday, January 27, 2014

लग्न

एकदा एक
हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला
येतो .
लग्नानंतर पंगत बसते.
नवरा मुलगा नवरीला घास भरवत असतो
हिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो - '' ये
क्या कर रहे है ?''
मराठी मुलगा - '' घास खा रहे है '' 

Saturday, January 25, 2014

फायदा

थंडीचा एक फायदा आहे...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अजिबात गर्मी होत नाही..... 

Thursday, January 23, 2014

इंटरेस्ट

झंप्या मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करतो..

एक मुलगी फोन उचलते..

मुलगी : कस्टमर केअर मध्ये आपलं स्वागत आहे..

मी आपली काय मदत करू शकते ?

झंप्या : तुम्ही माझ्याशी लग्न कराल ?

मुलगी : तुम्ही चुकीचा नंबर डायल केला आहे

झंप्या : नाही, मी बरोबर नंबर लावला आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कराल ?

मुलगी : नाही, मी लग्नात इंट्रेस्टेड नाही

झंप्या : मॅडम, ऐकून तर घ्या एकदा

मुलगी : नाही.. नाही.. सॉरी

झंप्या : लव्ह मेरेज कराल तर हनीमून SWITZERLAND मध्ये आणि अरेंज मेरेज तर PARIS ला

मुलगी : मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इंट्रेस्ट नाही, तुम्ही मला का ऑंफर देत आहात

झंप्या : मॅडम, आता तुम्हाला समजलं असेल आमचं दुखः, आम्हाला तुमच्या ऑंफर मध्ये कुठलाही इंट्रेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारख सारख फोन करून का त्रास देतात.

Tuesday, January 21, 2014

कोंबडी खाद्य

एक पोल्ट्रीफार्म ऑफिसर जवळ जवळ असलेल्या ३ पोल्ट्रीफार्म वर इन्सपेक्शन करायला जातो....!!!

ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??

मालक : बाजरी....

ऑफिसर : चुकीचं खाद्य देता तुम्ही...अटक करा यांना..!!
.
.
दुसर्‍या मालकाला ऑफिसर विचारतो : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??

मालक : तांदूळ

ऑफिसर : चुकीचं खाद्य देता तुम्ही...अटक करा यांना..!!
.
.
शेजारी मक्या उभा असतो, ऑफिसर तिथे जातो आणि त्याला पण विचारतो;

ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??

मक्या : मी तर कोंबड्यांना ५-५ रुपय देतो आणि सांगतो जे आवडेल ते खा...
खि...खि....खि...खि...

|| मक्या ROCKS.....ऑफिसर SHOCKS ||

Sunday, January 19, 2014

गैरसमज

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.
.
.
.
बायको : काय, कोणता गैरसमज ?
.
.
.
.
.
नवरा : मी झोपलो होतो.

Friday, January 17, 2014

मेहंदी

मुलीच्या हातात मेहंदी फार सुंदर दिसते...
.
.
.
.
आणि मुलांच्या हातात....???
.
.
.
.
मेहंदी वाल्या मुलीँचे हात फार सुंदर दिसतात..!!.

बरोबर ना मुलांनो?

Wednesday, January 15, 2014

मुले-मुली

मुली कधी अनोळखी मुलांना मदत करत नाहीत...
.
.
.
.
पण
.
.
.
.
मुलं मात्र अनोळखी मुलीची सुद्धा मनापासून
मदत करतात..
.
.
तात्पर्य : मुलं मनाने खूप चांगली असतात..!!

Monday, January 13, 2014

काहीही

एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,

"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. 

प्रोफेसर : बघ बरं..!!

प्रोफेसर : पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!!

Saturday, January 11, 2014

रागाचे कारण

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज
आम्ही जोडीने शाळेत
आलो असतो .


Thursday, January 9, 2014

ऐतिहासिक सत्य

एक ऐतिहासिक सत्य !!!!!!!

खोटे बोलणे

लहानग्यांसाठी … पाप

प्रेमी लोकांसाठी …… कला

अविवाहित लोकांसाठी ..... गरज

आणि

विवाहितांसाठी ........... शांती ने जगण्याचा मार्ग ।

Tuesday, January 7, 2014

फोटो

मुलगा न मुलगी फेसबुक वर :-

मुलगी :- तुझा हसताना एकपण फोटो नाही रे. 
तू हसतोस ना पण??
.
.
.
.
.
.
.
मुलगा :- तू अंघोळ करतेस का रोज?
.
.
.
.
.
मुलगी :- हो. का रे?
.
.
.
मुलगा :- नाय तुझा एकपण फोटो नाय ना म्हणून..

Sunday, January 5, 2014

सरकारी वकील आणि डिफेन्स चा वकील

फेरतपासणी करून करून कंटाळलेला सरकारी वकील आरोपीला म्हणाला : आता मी जे विचारीन त्याचं केवळ हो किंवा नाही, एवढच उत्तर दे.

खाल्ल्या मिठाला जागणारा बचाव पक्षाचा वकील: ऑब्जेक्षन माय लॉर्ड! सरकारी वकील माझ्या अशीलाला फसवू पाहत आहेत. काही प्रश्नांची उत्तरे केवळ हो किंवा नाही, अशी देता येत नाहीत.

सरकारी वकील: का नाही?

डिफेन्स चा वकील: असं असेल तर माझ्या २ प्रश्नांची उत्तरे द्या.

सरकारी वकील: विचारा.

डिफेन्स चा वकील:
१) तुम्ही अजुनही तुमच्या बायकोचा मार खाता? 

२) आजदेखील तुमच्या घरी तुम्हीच जेवण बनवता?

Friday, January 3, 2014

कीस

कीस " म्हणजे नक्की काय ?
गुरुजींनी सांगितलेले काही प्रकार....व्याख्या
गणिताचे गुरुजी
"कीस " म्हणजे २ ओठांमधील कमीत कमी अंतर...
अर्थशास्र गुरुजी
"कीस" म्हणजे अशी गोष्ठ ज्याची मागणी
पुरवठ्या पेक्षा कायम जास्त असते ....
भौतिक शास्त्र गुरुजी
"कीस" म्हणजे दोन मानवीय शक्तींना कमीत कमी वेळेत पूर्ण चार्ज करण्याची एक पद्धत ...
कॉम्पुटर गुरुजी
"कीस" म्हणजे एक प्रकार चे लॅन (LAN) असते जे दोन मानवीय देहांना एकमेकांशी कुठल्याही प्रकारची इतरत्र डेटा केबल न वापरता कनेक्ट
करता येत..



Wednesday, January 1, 2014

भैया

मुलगा : खूप चांगला ड्रेस घातलास ....
मुलगी : अया खरच .....
मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे .....
.
.
....
मुलगी : .. Thank You .
मुलगा : मेकअप पण खूप चांगला आहे .. .. .. ..
.
.
.
मुलगी : Thank You !! भैया
मुलगा : कमाल आहे ... तरी पण तू सुंदर दिसत नाही