Thursday, October 30, 2014

very serious story

एकदा businessman कामानिमित्त मुंबईला चालला होता, त्याचा अपघात
झाला, त्याने बायको ला msg
केला की-
आगं, माझा एक्सीडेंट झाला आहे,
ऑपरेशन चालु होइल म्हणून msg करतोय,
हाईवे ला झाला,
गाडीचा भुगा झाला आहे, त्या ट्रक
वाल्याला अटक झाली आहे, मला खुप
लागले आहे, सोनिया मला हॉस्पिटल
मधे घेउन आलेली आहे, डॉक्टर
नि मला पूर्णपणे तपासले आहे, x-ray पण
काढला आहे, त्यात माझा हाताचे हाड
मोडले आहे, पाठीला खुप जखम
झाली आहे, डोक्याला मार
लागला आहे, पाय तुटला आहे, आहे
दोन्ही पायाला फ्रैक्चर आहे. मी ठीक
आहे. तू कधी येतेस? येताना सांगुन ये....
मला तुझी खुप आठवण येतिये.... लव यु.
बायको replied - Who is Soniya?
("नवरा कोमात गेलाय आता")

Thursday, October 23, 2014

भयानक PJ


➰➰➰
कावळा
सरळ
का
उडतो?
कारण
तो
विचार
करतो
की
उगाचच...
'का-वळा'?
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
------------------------
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना...
--
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
😎😎😎😎
रशियन डोअरकिपरचे नाव काय?
.
.
उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.
.
.
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 😎😎
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल?
.
.
.
.
वर्षा अ खेर
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
.
.
.
ओला होईल
😎
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
-----
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
-----
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
-----
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
.
,
.
घड्याळ दुरुस्त करण्याची ! 😅😅
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
.
.
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
😅😅
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…
🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
.
.
.
.
.
.
.
.
.
हसायच नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आमटी 

Monday, October 20, 2014

गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र...

गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र...
साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, 'जो डर गया, सो मर गया' या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.
गब्बरची दयाळू प्रवृत्ती: ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.
नृत्य आणि संगीताचा चाहता: 'मेहबूबा ओ मेहबूबा' यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.
अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचेमित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच वापस आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.
हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा 'सेन्स ऑफ ह्युमर' होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूपहसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते. तो आधुनिक युगातला 'लाफिंग बुध्द' होता.
नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितल असत.
भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.
सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात 'कोन बनेगा करोडपती' नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. ...

Friday, October 17, 2014

वचन

बायको :- माझी मैत्रीण येणार आहे.....
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.... 
नवरा :- बरं.... पण वचन दे 
,
,
,
,
,
,
,
,
माझी मैत्रीण आली की,
तू पण दोन दिवस बाहेर झोपशील..... 

Tuesday, October 14, 2014

निमित्त

बायको :
अहो तुम्ही म्हणाला होतात ना की, मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून, मग आता का पिताय???
नवरा:
अग आता दिवाळी जवळ आली ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ???

Monday, October 13, 2014

हिंट

एकदा चम्प्या जंगलात एक DEER (हरीण) मारतो,
आणि
त्याला खाण्यासाठी त्याची भाजी एका भांड्यात करतो

मित्रांना त्याबद्दल सांगत
नाय ते काय आहे. 
तो मित्रांना HINT देतो,
ह्यात जे आहे
ना त्या नावाने मला माझी Gf
नेहमी बोलवत असते!..
,
,
,
,
,
,
,
,,
,
रव्या ओरडुन सांगतो :-
कुणी नका खाऊ रे,
ह्या भांड्यात कुत्रा आहे... 

Monday, October 6, 2014

प्रेम

बायकोला थोबाडीत मारुन
नवरा म्हणाला, "पुरूष तिलाच
मारतो जिच्यावर तो प्रेम
करतो".......
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा,
आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन
म्हणाली,"तुम्ही
काय समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम नाही?.......!!

Friday, October 3, 2014

स्पर्धा

लग्न झालेल्या महिलांचे संमेलन
********************************
लग्न झालेल्या महिलांचे एकदा संमेलन
भरते !! त्यात गम्मत म्हणून एक
स्पर्धा जाहीर होते !! बायकांनी "आपल्या"
नवर्याला "आय लव्ह यु" चा मेसेज
पाठवायचा आणि जिच्या नवर्याकडून सर्वात
भारी रिप्लाय येईल, तिला पहिले बक्षीस दिले
जाईल असे जाहीर केले जाते !!
सगळ्या जणी पटापट मेसेज करतात !!
दोनच मिनिटात सगळ्यांना रिप्लाय येतात !!
त्याचे प्रातिनिधिक रिप्लाय पहा !!!
१) आता काय हवय ???
२) कार ठोकली का पुन्हा ???
३) नंतर बोलतो, मिटिंग सुरु आहे !!
४) ओके !! ओके !!!
५) माझे काही चुकलेय का ???
६) तुझी आई राहायला येणारय का ग ??
आणि
पुरस्कार प्राप्त रिप्लाय होता
*
*
*
*
*
*
*
*
हा नंबर कुणाचा आहे ???