Friday, February 21, 2014

आशा

पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मारतो रे...
.
.
.
.
दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे
न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट
वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे
इथे..


http://adf.ly/e81Xa

Wednesday, February 19, 2014

भाजीवाला

भाजीवाला खुप वेळ्च भाज्यांवर पाणी शिंपड्त असतो.
शेवटी वैतागुन एक बाई म्हणते.
.

.
.
.
.
.
.
.
.
भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो द्या . .. 

Monday, February 17, 2014

छत्री

झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन ) त्याला म्हणते.. .. 
काळे काळे ढग दाटून आले कि, तुझी आठवण येते.
.

ओल्या मातीचा सुगंध आला कि, तुझी आठवण येते.


थेंबाचा टपटप आवाज आला कि, तुझी आठवण येते... . . . . 
.

झंप्या लगेच तिला म्हणतो...." हा हा....माहित आहे ..माहित आहे.. तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून

देतो तुला उद्या "

Saturday, February 15, 2014

म्हातारा-म्हातारी

एक म्हातारे जोडप हॉटेल मध्ये जेवायला जात 
म्हातारा सुरूवातीला ऑर्डर देतो जेवणाची -
तो जेवण करतो 

परत म्हातारी ऑर्डर देते जेवणाची 
ती जेवण करते

परत म्हातार्‍याला थोडे खाऊ वाटते
परत तो ऑर्डर देतो

परत म्हातारी हे पाहून वेटर वैतागून जातो
आणि त्यांना विचारतो साहेब तुम्ही दोघ सोबत
जेवायला आलात आणि असा का करताय

एकाचे झाले की दुसरे असे का ?

त्यावर म्हातारी लाजून म्हणते अरे बाबा
आमच्याकडे दाताची कवळी एकच आहे

वेटर कोमात म्हातारी जोमात

Thursday, February 13, 2014

टरबूज

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते.
उभे राहुन कंटाळलेला एक माणूस
एका गाठोड्यावर बसतो.
एक बाई : आहो, गाठोड्यावर नका बसु. टरबुज
फुटतील …
माणूस : गाठोड्यात टरबुज आहेत का ?
बाई : नाही, खिळे आहेत ….
(जोक कळाला असेल तरच हसा.....)

Tuesday, February 11, 2014

लग्न

लग्न एकमेव अशी जखम आहे,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जी होण्या आधीच "हळद"
लावली जाते.... 

Sunday, February 9, 2014

किस

बंडया रडत असतो. एक

मुलगी त्याला विचारते:
का रडतोयस तु?

बंडया: मी आजपर्यंत कुणालाचKiss नाही केल

मुलगी: रडु नको, मला Kiss कर

बंडया तिला kiss करतो आणि हसू लागतो

मुलगी: का हसतोय आता?

बंडया: मी रडुन रडुन आख्ख्या Society
मधल्या पोरिंना Kiss करुन बसलो.

Friday, February 7, 2014

हनिमून

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.

Wednesday, February 5, 2014

महिने

संताचे लग्न झाले आणि
३ महिन्या नंतर मुलगा झाला.
संता - ३ महिन्यात मुलगा कसा झाला?
बायको - तुमच्या लग्नाला किती
काळ झाला?
संता - ३ महिने
बायको - माझ्या लग्नाला किती झाले?
संता - ३ महिने
बायको - आणि मुलगा किती
दिवसानंतर झाला?
संता - ३ महिने
बायको - तर एकूण किती महिने झाले?
संता - ओ तेरी खरेच ९ महिन्यानंतर
मुलगा झाला.
बघ वेळ कसा जातो समजतच नाही.

Monday, February 3, 2014

जादू

एक भन्नाट जादू....

एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या

ते आपल्या बाजूला असलेल्या
माणसाच्या डोक्यावर ओता..

तो माणूस लगेच गरम होईल......

Saturday, February 1, 2014

डोक्याला शॉट....


"हॅलो, बीएसएनएल का ?"

"हो, बोला"

"अहो ब्रॉडबँड बंद पडलेय"

"तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"

"का हो ?""टेक्निकल प्रॉब्लेम"खाSSड फोन बंद..

*****
"हॅलो, बीएसएनएल ?"

"दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं
अडलीयेत"

"काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"

"नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ?"

"एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात"

"काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू
व्हायला ?"

"काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ
जाणारच"
खाSSड फोन बंद..

*****
"हॅलो बीएसएनएल ?"

"बोला"

"तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना"

"हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी"

"मी तुमची काही मदत करू शकतो का?"

"तुम्ही टेलिकॉम वाले का हो ?"

"नाही, पण मी थोडं सुचवू शकतो"

"सांगा की साहेब"

"तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास
मी एक देतो.... फुकटात"

खाSSड फोन बंद..

*****
"हॅलो बीएसएनएल ?"

"बोला"

"अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं
तेवढं ..."

"अहो साहेब कशाला मस्करी करता ?

मांजरी पाळल्यानं काय होणार आहे?"

"अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल
खात नाहीत"

"आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ?"

"कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ"

"च्यायला......" खाSSड फोन बंद..

*****
"हॅलो बीएसएनएल ?"

"हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार
असाल तर...."

"नाही हो,
कुणी दिला होता का असला सल्ला ?"

"नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय
आणि लोकांना मस्करी सुचते"

"तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ?"

"आँ, कसलं ओ कसलं ?"

"अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी"

"चालू आहेत प्रयत्न"

"मी सर्व्हिस देऊ का ?"

"काय करता आपण ?
टेलिकॉम मध्ये आहात
का ?"

"नाही हो, सर्पमित्र आहे"..

खाSSड फोन बंद...

*****
"हॅलो बीएसएनएल का ?"

"तुम्हीपण सर्पमित्र आहात का?"

"का ? तुम्ही आहात ?"

"नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं,
तुमचा काय प्रॉब्लेम आहे ?"

"अहो नेट बंद आहे गेले चार दिवस"

"एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद
पडलंय ते, काम चालू आहे"

"पण मी काय म्हणतो,"

"बोला"

"तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून
ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच
शोधायची केबल"

"तुम्ही तेच कालचे का हो ?"

"नाही मी उंदीर मारायचं औषध
विकतो एकदम
जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही"

खाSSड फोन बंद..

*****
"हॅलो बीएसएनएल ?"

"नेट चालू झालेय"

"मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे
का हो ?"

"हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही"

"नाही त्याचं काय आहे ते नेट..."

"सांगितलं ना चालू झालंय"

"हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक
मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत
तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून
झाली असती हो"

"आयची...."

*****
"हॅलो बीएसएनएल ?"

"आता नेट व्यवस्थित चालू आहे"

"ते माहीताय मला पण.."

"पण काय ?"

"तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं"

हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे,
त्याचं कनेक्शन
बंद करण्यासाठी..
मला भीती नाही मी बरेच
जणांचे फोन वापरलेत..