Friday, December 5, 2014

दोन्हीकडून तेच.

कसेहि वाचा
डाविकडुन उजवीकडे किंवा उजवीकडुन डावीकडे..
* ति होडी जाडी होती.
* सर जाताना प्या ना ताजा रस.
* चिमा काय कामाची.
* शिवाजी लढेल जिवाशी.
*तो कवि डालडा विकतो
मस्त ना......?

1 comment: