😂 😂 😝 😝 🙈 🙈
डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आणि डॉक्टरने खालील पथ्ये सांगितली:😎 😎
डोळा मारायचा नाही 😜
कशावरही डोळा ठेवायचा नाही 🧐
डोळ्यात डोळा घालून पहायच नाही 😳
दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळं पाहायला जायच नाही ?😎
वर डोळे करायचे नाहीत 🙄
दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचे नाही ?
नको तिथे डोळे भरून पहायचे नाही 😒
कानाडोळा करायचा नाही 🤨
डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत ?
डोळे वटरायचे नाहीत 😳
काळा चष्मा घालून वावरायचे 😎 म्हणजे आपल्या डोळ्यात काय आहे ते कोणाला समजणार नाही.
सर्वात महत्वाचे: बायकोने डोळे वटारून पाहिले तर तीच्या डोळ्याला डोळा भीडवायचा नाही; परिणाम वाईट होऊ शकतात. पुन्हा ऑपरेशन 🤕 करण्याची वेळ अल्यास मी जबाबदार नाही.
😢😭😨🤥🥴🙄
माझे डोळे भरून आले.
लेखकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी योग्य अशी वेबसाइट
ReplyDeleteमराठी लेखकाने लगेच वेबसाइट ओपन करा आणी नविन व आपल्या मराठी वेबसाइट ला सपोर्ट करा
Click here 👇👇
https://lekhak.net
वेबसाईट बंद पडली वाटतं.
Delete