Wednesday, October 30, 2013

लस्सी

संता समुद्रात दही टाकत होता..

बंता ने ते पाहिल आणि विचारल, "हे काय करतोय??"

संता : लस्सी बनवतोय..

बंता : तू वेडा झालास का??
तुझ्या अश्या वागण्याने लोक आपल्याला मंद समजतात..
.
.
.
.
.
.
आता एवढी सारी लस्सी पिणार कोण??


हेही वाचा- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

No comments:

Post a Comment