Thursday, October 23, 2014

भयानक PJ


➰➰➰
कावळा
सरळ
का
उडतो?
कारण
तो
विचार
करतो
की
उगाचच...
'का-वळा'?
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
------------------------
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना...
--
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
😎😎😎😎
रशियन डोअरकिपरचे नाव काय?
.
.
उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.
.
.
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 😎😎
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल?
.
.
.
.
वर्षा अ खेर
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
.
.
.
ओला होईल
😎
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
-----
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
-----
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
-----
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
.
,
.
घड्याळ दुरुस्त करण्याची ! 😅😅
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
.
.
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
😅😅
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…
🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
.
.
.
.
.
.
.
.
.
हसायच नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आमटी 

No comments:

Post a Comment