Monday, February 17, 2014

छत्री

झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन ) त्याला म्हणते.. .. 
काळे काळे ढग दाटून आले कि, तुझी आठवण येते.
.

ओल्या मातीचा सुगंध आला कि, तुझी आठवण येते.


थेंबाचा टपटप आवाज आला कि, तुझी आठवण येते... . . . . 
.

झंप्या लगेच तिला म्हणतो...." हा हा....माहित आहे ..माहित आहे.. तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून

देतो तुला उद्या "

No comments:

Post a Comment