Saturday, February 15, 2014

म्हातारा-म्हातारी

एक म्हातारे जोडप हॉटेल मध्ये जेवायला जात 
म्हातारा सुरूवातीला ऑर्डर देतो जेवणाची -
तो जेवण करतो 

परत म्हातारी ऑर्डर देते जेवणाची 
ती जेवण करते

परत म्हातार्‍याला थोडे खाऊ वाटते
परत तो ऑर्डर देतो

परत म्हातारी हे पाहून वेटर वैतागून जातो
आणि त्यांना विचारतो साहेब तुम्ही दोघ सोबत
जेवायला आलात आणि असा का करताय

एकाचे झाले की दुसरे असे का ?

त्यावर म्हातारी लाजून म्हणते अरे बाबा
आमच्याकडे दाताची कवळी एकच आहे

वेटर कोमात म्हातारी जोमात

No comments:

Post a Comment