Monday, June 23, 2014

दुर्दैव

चम्प्या कोका कोलाचा ग्लास टेबल वर ठेऊन
उदास
बसला होता...
झंप्या आला आणि त्याने तो ग्लास पिऊन
टाकला...
आणि बोलला - अरे चम्प्या !! इतका उदास का रे
तू?
...
चम्प्या - अरे यार...आजचा दिवसच बेकार आहे
यार...
सकाळी सकाळी बायकोशी भांडण झालं..
ऑफिस ला जाताना गाडी खराब झाली..
TAXI ने जात होतो तर TAXI चा ACCIDENT झालं..
ऑफिस मध्ये उशिरा पोहोचलोम्हणून बॉस ने
नौकरी वरून
काढून टाकलं..
आणि विष टाकलेलं कोका कोला प्यावं म्हटलं
तर..तो तू
पिऊन टाकलास..
हेही वाचा- फुकट मोबाईल रिचार्ज
                यापेक्षा जास्त परतावा कुठेच नाही

No comments:

Post a Comment