Tuesday, May 2, 2017

गजानन महाराज

परवा रविवारी झी टॉकीज वर गजानन महाराजांचा चित्रपट लागलेला होता, त्यात महाराज मस्त पैकी चिलीम ओढत होते आणि खाली सूचना होती.

"धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे."

No comments:

Post a Comment