Friday, May 19, 2017

चमत्कार

एका मोठ्या बाबा बुवाचे
प्रवचन सुरु होते. इतक्यात एक
माणूस धावत आला. बाबाच्या पायावर पडला. म्हणाला
बाबा तुम्ही इतके चमत्कार करता, तर अजून एक माझ्यासाठी करा.
बाबा- का काय झाले भक्ता?
भक्त-  माझा धंदा बसलाय बाबा. पुरा लाॅसच लाॅस. उपाय सांगा बाबा. चमत्कार करा.
बाबा- ये शहाण्या तोट्यात गेलेला धंदा चमत्कारांनी निट झाला असता तर मी काय इथं  कफनी घालून उभा राह्यलो असतो व्हय रे.
द्या रे याकापण कफणी.
😂😂😂😂😂💠

No comments:

Post a Comment