Friday, May 19, 2017

टीव्हीवरची यंत्रे

टीव्हीवर वेगवेगळ्या यंत्रांची जाहिरात दाखवणारे पण विचित्र विनोदी असतात... स्वतःच्या यंत्राबद्दल लोकांना धादांत खोटं बोलून तर फसवतातच.... परंतु त्याचवेळी एक धोक्याचा इशारा देखील देतात. तो असा :

*"नकली यंत्रो से सावधान*

😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

No comments:

Post a Comment