Saturday, May 13, 2017

ट्रॅफिक पोलिस

🤔 सोचो मगर दिमागसे.

एकदा एक बाइक नो पार्किंग मधून ट्रॅफिक पोलिस उचलून नेतात.
गाडी मालक धावत येतो आणि गयावया करु लागतो. गाडी परत करा म्हणून. इतक्यात तो ट्रॅफिक हवालदार त्याला २०० रुपयाचा पावती फाडतो. आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणतो.
*साहेब गाडीला लिंबू - मिरची  लावण्यापेक्षा ट्राफिकचे नियम वाचलेत तर जास्त सुरक्षित राहिल तुमची गाडी*
काय?🎋

No comments:

Post a Comment