Thursday, May 11, 2017

योगा

😂😂😂😂😂😂😂😂😂
शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या,
बाहेर यायच्या. मला रहावेना
म्हणून विचारले, आजी काय problem आहे ?
सारख्या घरात जाताय,
बाहेर येताय.
सर्व ठीक आहे ना ?

आजी म्हणाल्या....
अरे बाबा, माझी सून योगा शिकतीया tv वर बघून ,
आन् त्यो रामदेवबाबा म्हणतो ..
सास को अन्दर लो,
सास को बाहर निकालो !
 सासको अंदर लो....
सास को बाहर निकालो..

 मेल्याने मला नको नको करून ठेवलय......???

👆👆👆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment