Tuesday, December 18, 2012

फेसबुक

एकदा संताने आपला मित्र बंताला 'फेसबुक' बद्दल सांगितलं. त्याप्रमाणे बंताने 'फेसबुक'वर अकाऊंट उघडले.
'फेसबुक'वर आल्यानंतर बंता फारच गोंधळून गेला. त्याला काय करावे तेच सुचेना. त्याने मित्राला अर्थात संताला काय करायच ते विचारलं.
त्याच्या मित्राने त्याला सांगितला,"फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत."
त्यावर बंताने फार विचार केला व लिहीले,"यहॉ पेशाब करना मना है ।"

No comments:

Post a Comment