Tuesday, December 18, 2012

आवाहन

नक्की वाचा....
.
.
५ वर्षांची होती ती.... एकुलती-एक नाव
तिचं
'मनाली'....
.
वडलाची खूप श्रीमंती पण.... तेवढीच...
.
पण
...
वडिलांना दारूचा चा तो नासका रोग
होता ...
.
.
दारूमुळे घरात रोज भांडण ....
.
दिवसेन दिवस दारू पिन वाढत गेलं...
मनाली ला व
तिच्या आईला रस्त्यावर
येण्याची वेळ आली...
.
मनाली हि भांडण बघतच मोठी झाली..
.
२३ वर्षांची असताना तिचं रमेश सोबत
लग्न झाल..
.
आधी तिचा नवरा पिता नाही आस दाखवत
होता...
.
नंतर ३१ च्या पार्टीहून तो दारू पिवून
आला...
.
मनालीच्या अंगाचा तिळ-पापड झाला,
तिने अंगावर
रॉकेल ओतल आणि त्याला म्हटली कि तू
दारू पिना बंद
करशीला का??.
.
रमेश दारूच्या नशेत नाही करणार असं
म्हटला ..
.
मनाली ने आग लावून घेतली स्वताला....
अंगाचा दाह
होता होता...
.
त्यात मृत्यू झाला... रमेश शुद्धीवर
आला आणि रडायला लागला... लोक
जमा झाली.
.
प्रेम जीच्यावर
केले तिच राहिली नाही.... रमेश
च्या डोळ्यातले अश्रू हि कधीच कोरडे झाले
होते.
.
कारण तो हि तिच्या कडे
गेला होता गतप्राण
झाला होता........
.
घर भकास झाला होता... लोक बघत
होती...
.
प्रसंग बापाने पाहिला..
बापाला स्वताची लाज
वाटली.....
आईच्या डोळ्यात तासाचा तरळत
राहिला.....
.
.
" मित्रांनो, आयुष्य हे थोडं आहे..!!
दारूचा रोग लावून का नासवता....?
.
आई वडलांना ह्या मुलाला मी जन्म
का दिला असा कधी वाटू देवू नका...

No comments:

Post a Comment