Monday, January 7, 2013

टोपीवाला

एकदा दिनू टोपीवाला एका झाडाखाली झोपला तेवढ्यात काही माकडानी त्याच्या सर्व टोप्या पळवल्या, तो जागा झाला...

त्याला त्याच्या आजोबानी सांगितलेली गोष्ट आठवली...

त्याने आपली टोपी काढली आणि खाली फेकली...
.
.
.
तेवढ्यात एक माकड आला आणि त्याने त्याच्या एक कान्सुलात मारून झाडावर चढला आणि बोलला.......
.
... .
.
"काय रे रताळ्या आजोबा फ़क्त काय तुलाच होते..?"

No comments:

Post a Comment