Tuesday, January 29, 2013

उपाय

सात चटई वर सात लोक भगवी वस्त्र परिधान करुन बसलेले असतात
त्यातलेच एक मोठे साधु महाराज असतात
तुमच्या माझ्यासारखा एक जण त्यांच्याकडे जातो
आणि विचारतो
महाराज महाराज मला पोरगी पटत नाही हो
काय करु द्या सांगा ना ?
(फार अपेक्षेने)
महाराज खुप विचार करतात , दिर्घ श्वास सोडतात
आणि उत्तरतात
'भावासाठी अजुन एक चटई
लावा रे'
ज्यांना कळाले त्यांनीच फक्त लाईक करा.. 

No comments:

Post a Comment