Thursday, December 19, 2013

लॉटरी

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
.......
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात
दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १
लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
...तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

हेही वाचा- इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल?

No comments:

Post a Comment