Saturday, December 7, 2013

लॉटरी

एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की, जर
या मुलीला ही बातमी समजली तर...
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते
पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू
काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला...

हेही वाचा-इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा कशी मिळवता येईल? 

No comments:

Post a Comment