Wednesday, January 29, 2014

आडनावे

हल्ली मुली लग्न झाल्यावर माहेरचे आणि सासरचे
अशी दोन्ही आडनाव लावतात त्यामुळे आधीच मजेशीर
असलेली मराठी आडनावं अजुन गमतीदार होतात
सरकारी लग्न नोंदणी विभागात भेटलेली अशी काही उदाहरणे
काळे-फडके
लांडगे-मारणे
ओक-लेले
पोळ-लेले
पांढरे-फाटक
गुंड-साले
चिकटे-शेवाळे
टकले-नातु
बारसे-लागु
चकणे-डोळे
गोरे-गोळे
म्हस्के-श्रीखंडे
कडु-गोड...

No comments:

Post a Comment