Monday, January 13, 2014

काहीही

एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,

"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. 

प्रोफेसर : बघ बरं..!!

प्रोफेसर : पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!!

No comments:

Post a Comment